सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
राज्यात ३१ जानेवारीपर्यंत सोयाबीन खरेदीची मुदत देण्यात आली असल्याने आज ती मुदत संपली होती. सोयाबीन खरेदीची मुदत वाढावी अशी राज्यातील लोक प्रतिनिधी व शेतकऱ्यांची मागणी होती. ...
शेंगदाणा तेलाचे दर दोनशे रुपयांवर आहेत; पण त्या तुलनेत भुईमूग शेंगांना भावच नाही. भुईमुगाच्या पेरणीपासून काढणीपर्यंत घ्यावे लागणारे कष्ट, कष्टाच्या तुलनेत उत्पादन कमी मिळते. ...
Soybean Market : एकाच दिवसात उदगीर येथील बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची आवक झाली. परिणामी, प्रतिक्विंटल ३ हजार ९५० रुपयांचा दर मिळाला असून, बुधवारचा हा दर बारा वर्षातील नीचांकी ठरला आहे. ...
Soybean procurement : राज्यात सोयाबीनची खरेदी वेगाने सुरू असून ३१ जानेवारीनंतर सोयाबीनची खरेदीला मुदतवाढ मिळावी, यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. वाचा सविस्तर ...