सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
कच्च्या तेलाच्या उत्पादनातून अरब देश ज्याप्रमाणे अब्जावधी डॉलर्सची कमाई करतात, तेवढी क्षमता या पिकांतदेखील आहे. उत्पादन, खर्च आणि बाजारभाव यांचा मेळ बसला तर कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकरी करोडपती होऊ शकतात. ...
केंद्र सरकारने टांझानिया, नायजेरिया, रोबो, आदी देशांतून सोयाबीनची आयात केली आहे. तसेच उतरलेले डीओसी व तेलाचे दर यामुळे सॉल्व्हंट प्लांट मालकासह सोयाबीन उत्पादक शेतकरीही अडचणीत सापडला आहे. ...