सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
आज पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सोयाबीनला दोन बाजार समित्या वगळल्या तर एकाही बाजार समितीमध्ये ४ हजार ६०० रूपये प्रतिक्विंटल म्हणजे हमीभावापेक्षा जास्त दर मिळाला नाही. ...