सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
Soybean Farming : राज्यात यंदाच्या खरीप हंगामात कृषी विभागाने सुमारे १४५ लाख हेक्टरवर पीक लागवडीचे नियोजन केले असून, त्यासाठी १९ लाख टन बियाण्यांची गरज असली तरी प्रत्यक्षात २५ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. ...
Soybean Market Update : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना शेतकरी वर्ग बी-बियाण्यांच्या तयारीत व्यस्त आहे. याच पार्श्वभूमीवर सीड क्वालिटी (Seed Quality) (बिजवाई) सोयाबीनला बाजारात जोरदार मागणी असून दरांनी पाच हजारांचा टप्पा गाठला आहे. ...
kharif biyane रासायनिक खतांचे दर चार महिन्यांपूर्वी वाढले असताना आता खरीप हंगामाच्या तोंडावर खासगी कंपन्यांच्या बियाण्यांच्या दरातही १० ते २० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. ...
अवर्षणप्रवण भागात शेती करताना पाऊस वेळेवर आणि प्रमाणात होईल याची खात्री देता येत नाही. त्यामुळे अशा भागात जलसंधारण व पाणी ताण कमी करणाऱ्या तंत्रज्ञानाचा अवलंब अत्यावश्यक असतो. ...
Mahabeej Soybean Seeds: बियाणे उत्पादक महाबीज कंपनीकडून वेळेत माहिती न दिल्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. त्यांनी शर्ती पाळून सोयाबीन बीजोत्पादन केले, पण सहा महिन्यांनंतर बियाण्याची उगवणक्षमता कमी असल्याचे सांगत कंपनीने ते र ...
Amravati Bajar Samiti : अमरावती जिल्ह्यात गुरुवारी दुपारीच्या सुमारास जोर'धार' बरसलेल्या अवकाळी पावसाने अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रि-मान्सून उपाययोजनांचा बोजवारा उडविला. तो इतका की कोट्यवधी रुपये खर्चुन बनविलेल्या धान्य शेडलादेखील मोठी ग ...
Soybean Storage Cluster : लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता सोयाबीन आणि इतर शेतमाल सुरक्षित ठेवण्यासाठी लातूरमध्ये 'सोयाबीन साठवण क्लस्टर' (Soybean Storage Cluster) प्रकल्प उभारण्यात येत आहे. वाचा सविस्तर (Soybean Storage Cluster) ...