सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
Soybean Market Update : सोयाबीनला मिळणाऱ्या उच्च दरामुळे वाशिम आणि कारंजा बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांची अक्षरशः झुंबड उडाली आहे. वाशिममध्ये शेजारच्या जिल्ह्यांतून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वाहतूक विस्कळीत झाली. तर कारंजा बाजार समितीत ...
Soyabean Kharedi : शेतकरी उत्पादक कंपन्यांना अद्यापही शासनाकडून नोंदणीची परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे सोयाबीनच्या हमीभाव खरेदी प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ मिळण्यात विलंब होत असून, अनुभवी कंपन्यांना नोंदणी न मिळाल्य ...
हमीभाव केंद्रावर नोंदणीसाठी शेतकऱ्यांच्या बोटांचे ठसे जुळत नसल्याने होणारा त्रास आता मिटला आहे. नाफेडने शेतकऱ्यांसाठी 'ई-समृद्धी' हे नवीन मोबाइल ॲप उपलब्ध केले आहे. या ॲपमध्ये चेहरा आणि डोळे स्कॅन करून आधार पडताळणी करत नोंदणी करता येणार आहे. ...
Yavatmal : संपूर्ण राज्यभरात ४७ लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली आहे. हे क्षेत्र एकरामध्ये एक कोटी एकरपेक्षा अधिक येते. या क्षेत्रावर सरासरी चार क्विंटल सोयाबीन म्हटले, तर ४ कोटी क्विंटलचे सोयाबीन पीक येण्याचा अंदाज आहे. ...
Soybean Market Rate : सोयाबीनच्या दरात होत असलेल्या फरकामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी आता आपला शेतमाल वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्याकडे घेऊन जात आहेत. हिंगोलीतील बाजार समितीमध्ये सोयाबीनला समाधानकारक भाव मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे ...
Agriculture News : तेलंगणाच्या धर्तीवर शेतकऱ्यांच्या शेतमालाची गावपातळीवरच हमीभावाने खरेदी करावी, अशी मागणी किनवट तालुक्यातील शेतकरी संघटनांनी केली आहे. (Shetmal Hamibhav) ...