रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात अक्षय एका एसटीएस अधिका-याच्या भूमिकेत दिसणार आहे. रोहित पहिल्यांदा अक्षयसोबत काम करतोय.या अॅक्शन चित्रपटात अक्षय एटीएस आॅफिसरची भूमिका साकारतोय. चित्रपटात अक्षयचे नाव सूर्यवंशी असेल. दहशतवादाविरोधात तो लढताना दिसेल. Read More
नुकताच अक्षय कुमारने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये तो साइड स्वॅगमध्ये दिसत होता. आता त्याचा हा फोटो पाहून लोक म्हणाले- ये तो अपना राजू है रे. ...
Sooryavanshi Movie Review : ‘सूर्यवंशी’ रिलीज करेल तर चित्रपटगृहातच, हा रोहित शेट्टीचा ‘हट्ट’ होता. जवळपास दोन वर्ष त्यानं प्रतीक्षा केली. चित्रपट पाहिल्यानंतर त्याचा हा ‘हट्ट’ अगदी योग्य होता, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. ...
Niharica raizada: या चित्रपटात झळकणारे कतरिना कैफ, अजय देवगण वा अन्य कलाकार साऱ्यांनाच ठावूक आहेत. परंतु, ही नवीन अभिनेत्री निहारिका रायजादा कोण? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. विशेष म्हणजे तिचे काही ग्लॅमरस फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. ...