सोनी मराठीवरील ‘सारे तुझ्याचसाठी’ या मालिकेतील गोंडस आणि सुंदर जोडी असलेली कार्तिक आणि श्रुती यांनी ‘व्हॅलेन्टाईन्स डे’ अगदी हटके पद्धतीने साजरा केला. ...
जयडी या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी किरण ढाणे आता सोनी मराठीवरील नव्या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. ...
'लागीर झालं जी' मालिकेत काही कालावधीसाठी जेडीच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेली ही अभिनेत्री लवकरच सोनी मराठी वाहिनीवरील एका मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...
शिक्षण एक असे शस्त्र आहे ज्याने माणूस समृद्ध होतो, त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि आपली मते ठामपणे मांडण्याची वृत्ती विकसित होते. यासगळ्याचेच प्रात्यक्षिक सध्या सोनी मराठीवरील ‘ती फुलराणी’च्या माध्यामातून आपण अनुभवत आहोत. ...
'महाराष्ट्राची हास्य जत्रा' पर्व २ या कार्यक्रमाच्या पहिल्या आठवड्यातील सुपर-डुपर स्किट्सने महाराष्ट्राला पोट धरुन हसवल्यानंतर हा कार्यक्रम दुसऱ्या आठवड्यात 'सेलिब्रेशन' या थीममधून प्रेक्षकांना पुन्हा एकदा हसवायला सज्ज होणार आहे. ...