आज महाशिवरात्रीच्या दिवशी सोनू सूदने एक ट्विट केले आणि त्याचे हे ट्विट वाचून लोक भडकले. इतकेच नाही तर, #WhoTheHellAreUSonuSood असा हॅशटॅगही ट्रेंड होऊ लागला. ...
आपल्या आयुष्यातील 20 मिनिटे या रुग्णाच्या नावे द्यावे लागतील. यामुळे मृत्यूशी झुंज देत असलेल्या रुग्णाचा जीव वाचण्याची शक्यता अनेक पटींनी वाढेल. (Sonu for you app) ...
चमोली दुर्घननेमुळे अस्वस्थ झालेल्या सोनूने टिहरी जिल्ह्यातील दोगी पट्टीच्या एका पिडीत कुटूंबातल्या चार मुलींना दत्तक घेतले आहे. तसेच इतरांनाही मदतीसाठी पुढे यावे, अनेकांना आधार द्यावा असा आवाहनही सोनूने यावेळी नागरिकांना केले आहे. ...
सोनू सूद गेल्या अनेक महिन्यांपासून वेगवेगळ्या माध्यमातून तो लोकांना मदत करतोय. कधी कोणाचा उपचार करतोय तर कधी मुलांच्या शाळेची फी भरतोय. सोनू सूद आपल्या हाकेला ‘ओ’ देईल, याची लोकांना इतकी खात्री झालीय ...