सोनू सूद, मराठी बातम्या FOLLOW Sonu sood, Latest Marathi News
Sonu Sood : पल्लव सिंह या तरुणाने आपल्या वडिलांच्या बिघडलेल्या प्रकृतीविषयी आणि एम्स दिल्लीमध्ये हार्ट सर्जरीसाठी लागत असलेली वेळ, समस्या याबाबतचा त्रास ट्विटरवर शेअर केला होता. ...
महाराष्ट्र महामार्ग वाहतूक पोलीस प्रशासनाच्या वतीने अंधेरी पश्चिमेकडील लिंक रोड परिसरात सोनूच्या मदतीने हेल्मेट वाटप करण्यात आले. ...
Bollywood celebrity: सोनू सूद, फराह खान या कलाकारांनी VIP रांग सोडून सर्वसामान्यांसोबत उभं राहून बाप्पाचं दर्शन घेतलं. ...
Sonu sood: करोना काळात सोनू सूदने सुरु केलेला मदतीचा ओघ अजूनही कायम आहे. ...
राजाने हार मानली नाही आणि जून 2023 मध्ये हजारीबागहून मुंबईला स्कूटरवर निघून सोनू सूदची भेट घेतली. ...
अभिनेता सोनू सूदची गणना बॉलिवूडच्या सर्वात फिट अभिनेत्यांमध्ये होते. ...
Sonu sood: सोनूच्या चाहत्यांनी त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रक्तदान मोहीम आयोजित केली आहे ...
Manipur Violence : मणिपूरमधील महिला अत्याचाराच्या व्हिडिओवर सोनू सूदची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाला... ...