चमोली दुर्घननेमुळे अस्वस्थ झालेल्या सोनूने टिहरी जिल्ह्यातील दोगी पट्टीच्या एका पिडीत कुटूंबातल्या चार मुलींना दत्तक घेतले आहे. तसेच इतरांनाही मदतीसाठी पुढे यावे, अनेकांना आधार द्यावा असा आवाहनही सोनूने यावेळी नागरिकांना केले आहे. ...
सोनू सूद गेल्या अनेक महिन्यांपासून वेगवेगळ्या माध्यमातून तो लोकांना मदत करतोय. कधी कोणाचा उपचार करतोय तर कधी मुलांच्या शाळेची फी भरतोय. सोनू सूद आपल्या हाकेला ‘ओ’ देईल, याची लोकांना इतकी खात्री झालीय ...
पडद्यावर व्हिलनची भूमिका साकारणारा आणि लॉकडाऊन काळातील कामामुळे खरा हिरो ठरलेल्या अभिनेता सोनू सूदचे ट्विट म्हणजे कुणाला तरी मदत, किंवा कुणाची तरी वेदना जाणणारे असते. ...
मेहनती लोकांनाच कायदा मदत करतो, असे म्हणत न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या एकसदस्यीय खंडपीठाने सोनू सूदचे अपील फेटाळले. त्यावर सूदच्या वकिलांनी मुंबई पालिकेने बजावलेल्या नोटीसचे पालन करण्यासाठी १० आठवड्यांची मुदत मागितली. ...
Sonu Sood illegal construction : जुहूच्या इमारतीत बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी व इमारतीतील फ्लॅटचे हॉटेल रूम्समध्ये रूपांतर केल्याने मुंबई महापालिकेने बजावलेल्या नोटीसला सोनू सूदने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. ...