लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोन चिरैया

सोन चिरैया, मराठी बातम्या

Sonchiraiya movie, Latest Marathi News

सोन चिरैया’ हा चित्रपट फेबु्रवारी २०१९ मध्ये प्रदर्शित होतोय.  इश्किया , डेड इश्किया आणि  उडता पंजाब असे हिट सिनेमे देणारे दिग्दर्शक अभिषेक चौबे हा चित्रपट दिग्दर्शित करताहेत. या चित्रपटात सुशांत सिंग राजपूत मुख्य भूमिकेत आहे.  सुशांत सिंग राजपूतसह भूमी पेडणेकर,मनोज वाजपेयी, आशुतोष राणा, रणवीर शौरी यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
Read More
सुशांत सिंग राजपूतला लागली मोठी लॉटरी, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Sushant Singh Rajput got lottery, Know about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंग राजपूतला लागली मोठी लॉटरी, जाणून घ्या याबद्दल

छोट्या पडदा ते रुपेरी पडदा असा यशस्वी प्रवास करणारा अभिनेता सुशांत सिंग राजपूतने बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच आपले स्थान निर्माण केले आहे ...

‘सोन चिरैया’चा ट्रेलर रिलीज...! दमदार संवाद, दमदार अभिनय!! - Marathi News | Son Chiriya Trailer Sushant Singh Rajput as Chambal Dacoit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सोन चिरैया’चा ट्रेलर रिलीज...! दमदार संवाद, दमदार अभिनय!!

सुशांत सिंग राजपूतसह भूमी पेडणेकर,मनोज वाजपेयी, आशुतोष राणा, रणवीर शौरी यांच्या ‘सोन चिरैया’त महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.  या सगळ्यांची झलक ट्रेलरमध्ये दिसतेय. ...

बैरी, बेईमान, बागी सावधान...! पाहा, ‘सोन चिरैया’ चा दमदार टीजर!! - Marathi News | Sonchiriya teaser: Sushant Singh Rajput and Bhumi Pednekar's film Sonchiriya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बैरी, बेईमान, बागी सावधान...! पाहा, ‘सोन चिरैया’ चा दमदार टीजर!!

अभिनेता सुशांत सिंग राजपूत आगामी चित्रपट ‘सोन चिरैया’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा टीजर रिलीज झालाय. होय, काही तासांपूर्वी या चित्रपटाचे दुसरे नवे पोस्टर रिलीज करण्यात आले आणि यानंतर लगेच टीजर रिलीज करण्यात आला. ...