lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोन चिरैया

सोन चिरैया

Sonchiraiya movie, Latest Marathi News

सोन चिरैया’ हा चित्रपट फेबु्रवारी २०१९ मध्ये प्रदर्शित होतोय.  इश्किया , डेड इश्किया आणि  उडता पंजाब असे हिट सिनेमे देणारे दिग्दर्शक अभिषेक चौबे हा चित्रपट दिग्दर्शित करताहेत. या चित्रपटात सुशांत सिंग राजपूत मुख्य भूमिकेत आहे.  सुशांत सिंग राजपूतसह भूमी पेडणेकर,मनोज वाजपेयी, आशुतोष राणा, रणवीर शौरी यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
Read More
Birthday Special: बालपणापासूनच अभिनेत्री बनायचे होते भूमी पेडणेकरला, पहा तिचे आतापर्यंत न पाहिलेले फोटो - Marathi News | Birthday special: Bhumi Pednekar wanted to become an actress since childhood, see unseen pictures of actress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special: बालपणापासूनच अभिनेत्री बनायचे होते भूमी पेडणेकरला, पहा तिचे आतापर्यंत न पाहिलेले फोटो

अभिनेता बनल्यावर १७ वर्षांनंतर पाटण्याला गेला होता सुशांत सिंग राजपूत; असे केले होते जंगी स्वागत - Marathi News | Sushant Singh Rajput had moved to Patna 17 years after becoming an actor; This was done with a warm welcome | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता बनल्यावर १७ वर्षांनंतर पाटण्याला गेला होता सुशांत सिंग राजपूत; असे केले होते जंगी स्वागत

अभिनेता बनल्यावर १७ वर्षांनंतर पाटण्याला गेला होता सुशांत सिंग राजपूत ...

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडवर पसरली शोककळा, पाहा त्याचे न पाहिलेले फोटो - Marathi News | Sushant Singh Rajput unseen photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडवर पसरली शोककळा, पाहा त्याचे न पाहिलेले फोटो

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे बॉलिवू़ड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकारांना धक्का बसला आहे. ...

Shocking! बॉलिवू़डला आणखी एक मोठा झटका, सुशांत सिंग राजपूतने केले सुसाइड - Marathi News | Shocking! Another big blow to Bollywood, Sushant Singh Rajput committed suicide | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Shocking! बॉलिवू़डला आणखी एक मोठा झटका, सुशांत सिंग राजपूतने केले सुसाइड

अभिनेता सुशांत सिंग राजपूतने मुंबईत आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ...

Sonchiriya Movie Review: मनात घर करणारा सोनचिडिया - Marathi News | Sonchiriya Movie Review: Sushant Singh Rajput, Manoj Bajpayee heartbreaking performance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sonchiriya Movie Review: मनात घर करणारा सोनचिडिया

सोनचिडिया या चित्रपटात सुशांत सिंग रजपूत, रणवीर शौरी, भूमी पेडणेकर, आशुतोष राणा आणि मनोज वाजपेयी यांच्या मुख्य भूमिका आहेत. ...

रणवीर शौरी म्हणतो, बॉलिवूडमध्ये प्रचंड राजकारण, यशस्वी होणे सोपे नाही ! - Marathi News | Ranvir Shorey on not being a top star: Bollywood is an intensely political place | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर शौरी म्हणतो, बॉलिवूडमध्ये प्रचंड राजकारण, यशस्वी होणे सोपे नाही !

काळासोबत रणवीर शौरीने एक प्रतिभाशाली अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक ओळख निर्माण केली. पण याऊपरही आपल्या १५ वर्षांच्या करिअरमध्ये रणवीरला बॉलिवूडमध्ये म्हणावे तसे यश मिळवता आले नाही. ...

स्टार्सनी घेतला पाकिस्तानात चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय ! - Marathi News | The film has decided not to release the film in Pakistan! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्टार्सनी घेतला पाकिस्तानात चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय !

लहानांपासून मोठ्यांपासून सर्वांनीच तीव्र शब्दात निंदा केली. या घटनेने बॉलिवूडस्टार्सही खवळले आणि त्यापैकी काही कलाकारांनी त्यांचे सिनेमे पाकिस्तानात प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला.  ...

सुशांत सिंगच्या दुसऱ्या चित्रपटासाठी भूमी पेडणेकरने केले होते कास्ट - Marathi News | Bhumi Pednekar casting to Sushant Singh Rajput for his second film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंगच्या दुसऱ्या चित्रपटासाठी भूमी पेडणेकरने केले होते कास्ट

अभिषेक चौबे दिग्दर्शित 'सोन चिरैया'मध्ये दमदार अॅक्शन पाहायला मिळणार आहे. ...