RCB महिन्यानंतर जिंकले, तरीही Point Table मध्ये दिवे नाही लावू शकले! पाहा समीकरण RCB च्या अनपेक्षित विजयाने काव्या मारनला धक्का बसला; धावांचा डोंगर उभारणारा SRH हरला SRH ची अवस्था पाहून 'मिस्ट्री गर्ल' चकीत झाली, पण तिची ओळख पटताच अनेकांची झोप उडाली SRH vs RCB Live : विराट कोहली फिदीफिदी हसला, काव्या मारनचा चेहरा पडला! पाहा नेमकं काय घडलं रजत पाटीदारच्या वेगाला, विराटच्या 'संथ' खेळीमुळे ब्रेक! जयदेवचा भन्नाट माऱ्यावर ग्रीनचा उतारा ६,६,६,६! रजत पाटीदार मागून आला अन् १९ चेंडूंत अर्धशतक; विराटचाही भीमपराक्रम PL2024 मध्ये #ViratKohli ने ४०० धावांचा टप्पाही ओलांडला. आयपीएल इतिहासात १० पर्वांमध्ये ४०० हून अधिक धावा करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. त्याने सुरेश रैना व डेव्हिड वॉर्नर ( ९) यांना मागे टाकले. कोहलीचा आणखी एक 'विराट' पराक्रम! IPL इतिहासातील ठरला चौथा ओपनर IPL 2024 SRH vs RCB: RCB ने टॉस जिंकला! डुप्लेसिसला सुखद धक्का बसला; हैदराबादचे तगडे आव्हान Indian team selection reports - रिषभ पंतची T20 World Cup संघात जागा पक्की! संजू पुन्हा पडल मागे, १ जागेसाठी तिरंगी लढत "अरविंद केजरीवालांवर 24 तास लक्ष, तिहार जेल हे टॉर्चर रूम बनलं"; आप नेत्याचं मोदींना पत्र बिहारमधून कोल्हापूरला जाणारी ३२ अल्पवयीन मुलं मिरजेत ताब्यात बारामतीच्या गावांत अनोळखी लोक फिरताना दिसतायत, शेवटचे दोन दिवस...; सुनंदा पवारांचा गंभीर दावा ० धाव, ७ विकेट्स! रोहमालियाचा वर्ल्ड रेकॉर्ड, कोणत्याच फॉरमॅटमध्ये नव्हता झाला असा पराक्रम "विरोधकांकडे ना धोरण, ना नेता, ते फक्त अफवा पसरवतात"; दिया कुमारींचं काँग्रेसवर टीकास्त्र दोनवेळा मृत्यूला चकवा! माजी महान क्रिकेटपटूवर बिबट्याचा हल्ला, कुत्र्याने वाचवले प्राण सचिन तेंडुलकरने कधीच...! वीरेंद्र सेहवागने अम्पायरशी वाद घालणाऱ्या विराट कोहलीला सुनावले विशाल पाटलांचा प्रचार करताना माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गाडीवर हल्ला; पाच हल्लेखोरांवर तक्रार बिहार: हॉटेलला भीषण आग! ६ ठार, २० जण होरपळले; अंगावर काटा आणणारे दृश्य गोवा राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयातर्फे २७ रोजी समावेशक मोहिमचे आयोजन
सोन चिरैया, मराठी बातम्या FOLLOW Sonchiraiya movie, Latest Marathi News सोन चिरैया’ हा चित्रपट फेबु्रवारी २०१९ मध्ये प्रदर्शित होतोय. इश्किया , डेड इश्किया आणि उडता पंजाब असे हिट सिनेमे देणारे दिग्दर्शक अभिषेक चौबे हा चित्रपट दिग्दर्शित करताहेत. या चित्रपटात सुशांत सिंग राजपूत मुख्य भूमिकेत आहे. सुशांत सिंग राजपूतसह भूमी पेडणेकर,मनोज वाजपेयी, आशुतोष राणा, रणवीर शौरी यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. Read More
काळासोबत रणवीर शौरीने एक प्रतिभाशाली अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक ओळख निर्माण केली. पण याऊपरही आपल्या १५ वर्षांच्या करिअरमध्ये रणवीरला बॉलिवूडमध्ये म्हणावे तसे यश मिळवता आले नाही. ...
लहानांपासून मोठ्यांपासून सर्वांनीच तीव्र शब्दात निंदा केली. या घटनेने बॉलिवूडस्टार्सही खवळले आणि त्यापैकी काही कलाकारांनी त्यांचे सिनेमे पाकिस्तानात प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला. ...
अभिषेक चौबे दिग्दर्शित 'सोन चिरैया'मध्ये दमदार अॅक्शन पाहायला मिळणार आहे. ...
आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेली अभिनेत्री भूमी पेडणेकर आता चंबळच्या खोऱ्यात जाण्यास सज्ज झाली आहे. पण चंबळच्या खोऱ्यात ती एकटी जाणार नसून तिच्यासोबत अभिनेता सुशांत सिंग राजपूतही असणार आहे. ...
या भूमिकेला न्याय देण्यासाठी मी चंबलच्या खोऱ्यात एक महिना घालवला. त्यानंतर जेव्हा शूटिंग सुरु झाली तेव्हा एक आठवडा आधीच लोकेशनवर पोहोचले. एवढेच काय तर ४५ दिवस मी एकदम अंडरग्राउंड राहिले. ...
अभिनेत्री भूमी पेडणेकर व अभिनेता सुशांत सिंग राजपूत लवकरच सोन चिरैया चित्रपटात झळकणार आहेत. ...
'सोन चिरैया' चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट चर्चेत आहे. चंबळची कथा रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. ...
'सोन चिरैया' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मध्य भारतातील डाकूंवर आधारित असलेल्या बहुप्रतीक्षित या चित्रपटात मनोज वाजपेयीचा दमदार अभिनय प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. ...