लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सैनिक

सैनिक

Soldier, Latest Marathi News

आर्मी जवानांचे केस लहान ठेवण्याची काय आहेत कारणे?  - Marathi News | Reasons why army soldiers keep short hairs | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आर्मी जवानांचे केस लहान ठेवण्याची काय आहेत कारणे? 

लष्करी जवानांचे केस लहान असण्यामागे काही कारणे आहेत. चला जाणून घेऊयात काह आहेत ती कारणे... ...

बोपखेलमध्ये लष्करी जवानाची आत्महत्या, पतीची अवस्था बघून पत्नीला भोवळ  - Marathi News | Soldier get suicide in Bopkhel | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बोपखेलमध्ये लष्करी जवानाची आत्महत्या, पतीची अवस्था बघून पत्नीला भोवळ 

बोपखेल येथे राहत्या घरात गळफास घेऊन एका लष्करी जवानाने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (ता.14) दुपारी 12 वाजता घडली. रामूसिंह शुशपालसिंह राठोड (वय 27, रा. गणेशनगर, बोपखेल) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे.              ...

एमपीएससी पास होऊन 'त्यानं' पूर्ण केली शहीद भावाची इच्छा - Marathi News | brother completes his martyred brothers dream clears mpsc | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :एमपीएससी पास होऊन 'त्यानं' पूर्ण केली शहीद भावाची इच्छा

शहीद भावाला वाहिली अनोखी श्रद्धांजली ...

परभणी : शहीद जवानाच्या कुटुंबाला मदत - Marathi News | Parbhani: Help for the martyr's family | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : शहीद जवानाच्या कुटुंबाला मदत

महावितरण कंपनीच्या नांदेड परिमंडळातील कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत वर्गणी जमा करुन १ लाख १८ हजार ४०० रुपयांची रोख मदत शहीद जवान शुभम मुस्तापुरे यांच्या आई-वडिलांकडे सुपूर्द केली. ...

दागिन्यांपेक्षा जवानांचे प्राण महत्वाचे, सुमेधा चिथडेंनी दागिने मोडून केली जवानांना मदत  - Marathi News | jewellery is less important than indian soldiers :sumedha chithade | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दागिन्यांपेक्षा जवानांचे प्राण महत्वाचे, सुमेधा चिथडेंनी दागिने मोडून केली जवानांना मदत 

दागिन्यांपेक्षा काहीजणी सामाजिक उत्तरदायित्व अधिक महत्वाचे मानतात आणि समाजापुढे आदर्श निर्माण करतात. पुण्यातल्या सुमेधा चिथडेंनी आपले दागिने मोडून सियाचीनमध्ये तैनात सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी मदत करत नवा पायंडा पडला आहे. ...

जवान शहीद...फकिराबादवाडी शोकसागरात - Marathi News | Jahan Shaheed ... Fakirabadwadi Shoke City | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जवान शहीद...फकिराबादवाडी शोकसागरात

शेवटचे संभाषण : माझ्या दोन्ही चिमुकल्यांची काळजी घ्या ...

9 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारतीय लष्कराला मिळणार अत्याधुनिक बुलेट प्रूफ जॅकेट - Marathi News | Indian army to get 1.86 lakh bulletproof jackets | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :9 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारतीय लष्कराला मिळणार अत्याधुनिक बुलेट प्रूफ जॅकेट

भारतीय लष्कराची बुलेट प्रूफ जॅकेटची प्रतीक्षा अखेर संपली आहे. ...

भारतभ्रमंती : शहीद स्वाभिमान यात्रेचे तोफखाना केंद्रात स्वागत ‘राष्टÑपुत्र से हो सन्मान, मांग रहा हैं हिंदुस्तान...’ - Marathi News | Bharat Bhamemanti: Welcome to the Artillery Center of Shaheed Swabhiman Yatra, 'Welcome to the nation's son, you are demanding Hindustan ...' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भारतभ्रमंती : शहीद स्वाभिमान यात्रेचे तोफखाना केंद्रात स्वागत ‘राष्टÑपुत्र से हो सन्मान, मांग रहा हैं हिंदुस्तान...’

नाशिक : ‘भारत माता की जय, शहीद जवान अमर रहें’चा जयघोष करीत ऐतिहासिक ‘शहीद स्वाभिमान यात्रा’ नाशिकरोड येथील भारतीय तोफखाना कें द्रात दाखल झाली. ...