Myanmar Conflict : "सरकारी सैन्यासोबत 23 दिवस चाललेल्या लढाईत आम्ही विजय मिळवला आहे. सरकारी सैन्याचा पराभव करत आम्ही चीनला लागून असलेल्या लॅशियो शहरावर कब्जा केला आहे, असे मॅनमार नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स आर्मीने म्हटले आहे... ...
protest against reservation in bangladesh : यावर बोलताना शेख हसिना म्हणाल्या, यासंदर्भातील सर्व निर्णय आपल्या हातात आहे. बांगलादेशात ३०% नोकऱ्या युद्ध वीरांच्या मुलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ...
प्रवीण हे सैन्यदलात दाखल झालेले जंजाळ कुटुंबातील तिसरे जवान होते. त्याच्या पूर्वी त्यांचे मोठेबाबा भास्करराव बाजीराव जंजाळ व त्यांचे काका रविंद्र जंजाळ हे सैन्यदलात होते. भास्करराव यांचे चार वर्षांपूर्वी हृदविकाराने निधन झाले आहे. ...
राहुल गांधी म्हणाले, केंद्र सरकारच्या अग्निवीर योजनेंतर्गत शहीद, असा दर्जा दिला जात नाही. एवढेच नाही, तर शहीद झालेल्या अग्निवीराच्या कुटूंबाला नुकसान भरपाईही दिली जात नाही, असा दावाही राहुल गांधी यांनी केला होता. ...
Russia Ukrain War: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाबाबतचे अनेक भयावह व्हिडीओ सातत्याने समोर येत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ड्रोन हल्ल्यात गंभीर जखमी झालेला एक सैनिक सहकाऱ्याला आपल्या डोक्यात गोळी झाडण्या ...
सीमाभागात प्लॅटून क्र. १६ व इंद्रावती एरिया कमिटीच्या नक्षलवाद्यांचा वावर असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी संयुक्त शोधमोहीम हाती घेतली होती. त्यावेळी नक्षलवाद्यांकडून सुरक्षा दलावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलाने केले ...