सहा बोफोर्स तोफांनी एकत्रितपणे प्रत्येकी दोन बॉम्बगोळे लक्ष्याच्या दिशेने दागत उद्ध्वस्त केले. या युद्धजन्य प्रात्यक्षिकांद्वारे तोफखान्याच्या जवानांनी स्वत:ला पुन्हा सिद्ध करत.... ...
भारतीय सैन्य दलातील तीन पदांसाठी ९ दिवस चाललेल्या भरती प्रक्रियेंतर्गत ९ जिल्ह्यांतील तब्बल ४० हजार ५०० युवकांनी परभणी येथे उपस्थित राहून अधिकाऱ्यांसमोर शारीरिक क्षमतेची चाचणी दिली आहे़ ...
राष्ट्रभक्तीच्या प्रेमातून देशाच्या सैन्य दलात रुजू होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी दररोज किमान ४ तास तयारी करून आपार कष्टाच्या प्रचितीची अनुभूती राज्यातील ९ जिल्ह्यांमधील तरुणांनी परभणीत आणून दिली आहे़ कडाक्याच्या थंडीत तरुणांकडून घेतल्या जाणाऱ्या ...
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मैदानावर ४ जानेवारीपासून सुरू झालेल्या भारतीय सैन्य भरतीच्या निमित्ताने दररोज हजारो विद्यार्थी परभणी शहरात दाखल होत असून, यानिमित्ताने शहरातील लघु व्यावसायिकांची उलाढाल दुपटीने वाढली आहे़ काही व्यावसायि ...
सातव्या राष्ट्रीय व बाराव्या राज्यस्तरीय नाशिक मविप्र मॅरेथॉन २०२० स्पर्धेत राजस्थानचा धावपटू तथा सैन्य दलातील जवान सुनील कुमार याने २ तास २८ मिनिटे २५ सेकंदांचा वेळ नोंदवत विजेतपद पटकावले. तर नागपूरचा देवेंद्र चिखलोंढे याने २ तास ३० मिनिटे ६ सेकंदाच ...
येथून जवळच असलेल्या लाडझरी (ता. परळी) येथील सैनिक महेश यशवंत तिडके (वय २३) यांच्यावर अतिशय शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात २ रोजी सकाळी ९.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान तिडके यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अलोट गर्दी उलटली होती. ...
भारतीय सैन्य दलात दाखल होण्यासाठी शनिवारपासून येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मैदानावर सैन्य भरती प्रक्रिया राबविली जात असून, या प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे़ ...