सॅटेलाइट ने घेतलेल्या छायाचित्रांतून खुलासा झाला आहे, की चीनने Ngari Gunsa एयरबेसवर लढाऊ विमानांचे ऑपरेटिंग वाढवले आहे. एवढेच नाही, तर येथे काही दिवसांपूर्वीच ट्रान्सपोर्ट विमानांचे लँडिंगदेखील वाढले आहे. ...
सुरुवातीला झालेल्या गोळीबारानंतर रेबन गावात सुरू अलेला गोळीबार काही वेळासाठी थांबा होता. तो पुन्हा सुरू झाला आहे. सुरक्षा दलाचे जवान दहशतवाद्यांना शोधत असतानाच, दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर ही चकमक उडाली. ...
चीनने म्हटले आहे, की आमच्या सैन्याने भारतासोबत पहाडांत लढण्याची पूर्ण तयारी केली आहे. चीनने म्हटले आहे, की डोकलाम घटनेनंतर त्यांनी त्यांच्या सैन्यात टँक आणि अत्याधुनिक ड्रोनदेखील सामील केले आहेत. ...
ज्या गाडीत आयईडी सापडले, ती एक पांढऱ्या रंगाची सॅन्ट्रो कार होती. या गाडीत दुचाकीची नंबर प्लेट होती, ती कठुआची असल्याचे समजते. संरक्षण दलाला चुकवून मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा दहशतवाद्यांचा कट होता. मात्र, तो आपल्या जवानांनी उधळून लावला. ...