चीन सीमेवरील तणावाचा विचार करता, लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोलवरील (एलएसी) सैनिक कमी केले जाऊ शकत नाहीत. आजही गलवान खोरे, पेंगाँग सरोवर आणि दौलत बेग ओल्डी भागांत, चीनचे सैन्य पूर्वी प्रमाणेच तैनात आहे. अशा परिस्थितीत भारतही सीमेवर पूर्णपणे तयारीत आहे. ...
चीनला चोख उत्तर देण्यासाठी पूर्व लडाख भागात आणखी M777 अल्ट्रा लाइट होवित्झर तोफा तैनात करण्याची लष्कराची इच्छा आहे. भारताने बालाकोट ऑपरेशननंतरही मे-जून महिन्यात एक्सकॅलिबर अम्युनिशनची ऑर्डर दिली होती. ...
पुढच्या महिन्यात माझ्या मुलीचे लग्न होणार आहे. आमच्यावर दया करा देवासाठी बाहेर या. मी हे घर खूप मेहनतीने बांधले आहे. ते उद्ध्वस्त करू नका. माझ्या आयुष्याची सर्व जमापुंजी खर्च करून हे घर बांधले आहे. अशी हृदय पिळवटून टाकणारी विनवणी एका मुलीच्या आई - वड ...
पाकिस्तानच्या चार फर्वर्ड पोस्टदेखील उद्ध्वस्त झाल्या आहेत. हे सर्व सैनिक पाकिस्तानच्या सिंध रेजिमेन्टचे होते. भारताच्या या कारवाईत पाकिस्तानी सैनिकांना आपल्या पोस्ट सोडून पळ काढण्याची वेळ आली. ...
आज भारताकडे संपूर्ण चीनमध्ये कोणत्याही कोपऱ्यावर हल्ला चढवण्याचे सामर्थ्य आहे. याशिवाय, भारताने आपले पायदळही तेवढेच कनखर बनवले आहे. त्याचा सामना करणेही चीनला कठीण जाईल. चीनने तसा प्रयत्नही केला तर त्यांना 'इट का जवाब पत्थर से' मिळाल्या शिवाय राहणार न ...