"...हे इस्रायली समुदायाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाचे आहे. येथे कुठलेही हमास सरकार असणार नाही ना हमास सेन्य असेल. सुरू असलेल्या लढाईनंतर, एक नवे वास्तव समोर येईल." ...
खानयारमध्ये ज्या घरात दहशतवादी लपून बसले होते, त्या घरात मोठा स्फोट झाला, यानंतर आग लागली आणि परिसरात धुराचे लोट पसरले, तसेच इतर तीन घरांनाही याचा फटका बसला आहे. या चकमकीत गंभीर जखमी झालेल्या चार जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
बांगलादेशातील शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर, तेथील सरकारच नव्हे तर लष्करही कट्टरतावाद्यांसमोर अथवा कट्टरपंथियांसमोर नतमस्तक झाल्याचे दिसत आहे. ...