लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सैनिक

सैनिक

Soldier, Latest Marathi News

बेपत्ता जवान राकेश्वर सिंग मनहासचा फोटो नक्षलवाद्यांनी शेअर करत सुटकेसाठी ठेवली अनोखी अट  - Marathi News | Naxals share photo of missing jawan Rakeshwar Singh Manhas; keep restriction to release him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेपत्ता जवान राकेश्वर सिंग मनहासचा फोटो नक्षलवाद्यांनी शेअर करत सुटकेसाठी ठेवली अनोखी अट 

Naxals share photo of missing jawan Rakeshwar Singh Manhas : फोटोत राकेश्वर सिंग मनहास ताडाच्या पानांपासून बनलेल्या झोपडीत बसलेला दिसत आहे. ...

Naxal Attack : सॅल्यूट ! नक्षलवाद्यांच्या ताब्यात असतानाही ना भीती ना डर, कोब्रा कमांडो निडर - Marathi News | Naxal Attack: Salute! Fear not, cobra commando fearless despite being in the possession of Naxals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Naxal Attack : सॅल्यूट ! नक्षलवाद्यांच्या ताब्यात असतानाही ना भीती ना डर, कोब्रा कमांडो निडर

Naxal Attack: सीआरपीएफने काही अधिकाऱ्यांना राकेश्वर सिंह मनहास यांच्या घरी पाठवले आणि आश्वासन दिले आहे की, बेपत्ता जवान नक्षलवाद्यांच्या ताब्यात आहे हे त्यांना ठाऊक आहे. ...

नक्षलवादी हल्ल्यात बेपत्ता झालेल्या पतीला सुखरूप परत आणा;पत्नीने पंतप्रधान, गृहमंत्र्यांना घातलं साकडं - Marathi News | Bijapur Naxalite Attack: Bring back the missing husband safely in Naxal attack; | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नक्षलवादी हल्ल्यात बेपत्ता झालेल्या पतीला सुखरूप परत आणा;पत्नीने पंतप्रधान, गृहमंत्र्यांना घातलं साकडं

Bijapur Naxalite Attack : सीआरपीएफने काही अधिकाऱ्यांना राकेश्वर सिंह मनहास यांच्या घरी पाठवले आहे ...

Bijapur Naxalite Attack: बाबा... तुम्ही लवकर घरी या! नक्षलवादी हल्ल्यात बेपत्ता जवानाच्या मुलीची आर्त साद - Marathi News | chhattisgarh naxal attack bijapur missing soldier daughter says my father will come soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bijapur Naxalite Attack: बाबा... तुम्ही लवकर घरी या! नक्षलवादी हल्ल्यात बेपत्ता जवानाच्या मुलीची आर्त साद

chhattisgarh naxal attack bijapur: या चकमकीनंतर बेपत्ता असलेल्या एका जवानाच्या मुलीने आपल्या वडिलांना आर्त साद घातली आहे. ...

Sukma Naxal Attack: लेकाच्या लग्नासाठी बापाची सुरू होती तयारी; नक्षलवाद्यांच्या हल्यात मुलगा शहीद; मन हेलावून टाकणारी घटना - Marathi News | Sukma Naxal Attack: Guntur jawan killed in maoist attack at chattisgarh | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Sukma Naxal Attack: लेकाच्या लग्नासाठी बापाची सुरू होती तयारी; नक्षलवाद्यांच्या हल्यात मुलगा शहीद; मन हेलावून टाकणारी घटना

Sukma Naxal Attack : छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये झालेल्या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात गुटुंरचा रहिवासी असलेले ३२ वर्षीय सीआरपीएफ जवान सखमुरी मुरली कुष्णा शहिद झाले आहेत. ...

सैनिकाचा बाथरूममध्ये संशयास्पदरित्या आढळला मृतदेह; झाली होती पश्चिम बंगालमध्ये पोस्टिंग  - Marathi News | The soldier's body was found suspiciously in the bathroom; Posting in West Bengal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सैनिकाचा बाथरूममध्ये संशयास्पदरित्या आढळला मृतदेह; झाली होती पश्चिम बंगालमध्ये पोस्टिंग 

The soldier's body was found suspiciously in the bathroom : सकाळी मोहितची पत्नी बाथरूममध्ये जाताच तेथे मोहितचा मृतदेह पाहून तिने आरडाओरडा केला, त्यानंतर लोकांची गर्दी जमली आहे. ...

इंग्रजांच्या राणीचा टांगा जाळणाऱ्या सुतार यांना अखरेचा निरोप - Marathi News | Final farewell to the carpenter who burnt the leg of the English queen | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :इंग्रजांच्या राणीचा टांगा जाळणाऱ्या सुतार यांना अखरेचा निरोप

इंग्रजांच्या राणीचा टांगा जाळणाऱ्या स्वातंत्र्य सैनिक जंगलू सावळाराम सुतार यांनी ३१ मार्च रोजी जगाचा निरोप घेतला. ...

भारतमातेसाठी मुलाने बलिदान दिले ही वस्तुस्थिती; काश्मीरमध्ये चकमकीत बागपतचा पिंकू कुमार शहीद  - Marathi News | The fact that the child sacrificed for Mother India; Pinku Kumar of Baghpat martyred in an encounter in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतमातेसाठी मुलाने बलिदान दिले ही वस्तुस्थिती; काश्मीरमध्ये चकमकीत बागपतचा पिंकू कुमार शहीद 

Pinku Kumar of Baghpat martyred in an encounter in Kashmir : बरोटच्या लुहारी गावात होळीचा आनंद साजरा केला जाणार नाही. मुलगा शहीद झाल्याने  कुटुंबात दु: ख आहे, पण भारतमातेच्या संरक्षणासाठी पुत्राने बलिदान दिले ही वस्तुस्थिती देखील आहे. ...