अरुणाचल प्रदेशमध्ये लष्करात देशसेवा करताना वाहन अपघात वीरमरण आलेल्या दिंडोरी येथील प्रसाद क्षीरसागर या जवानाचे पार्थिवावर गुरुवार दि.१७ रोजी सकाळी अकरा वाजता सिडफार्म जागेत शासकीय इतमातात अंत्यसंस्कार होणार आहे. ...
दिंडोरी येथील प्रसाद कैलास क्षीरसागर (२४) या सैन्य दलातील जवानाचे अरुणाचल प्रदेशमध्ये सोमवारी अपघाती निधन झाले. या घटनेने दिंडोरी शहरावर शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचे पार्थिव गुरुवारी सकाळी दिंडोरीत येणार असून, शासकीय इतमात ...
येवला तालुक्यातील चिचोंडी बुद्रुक येथील रहिवासी व भारतीय सैन्यदलातील जवान नारायण निवृत्ती मढवई (३९) यांचा हिस्सार (हरियाणा) येथे गुरुवारी (दि. १०) रात्री अपघाती मृत्यू झाला आहे. मढवई यांच्या निधनामुळे गावावर शोककळा पसरली असून, पालकमंत्र्यांनीही कुटुं ...
मेशी : देवळा तालुक्यातील मटाणे येथील भूमिपुत्र व लष्करातील हवालदार शरद सहादू आहेर हे २० वर्ष प्रदीर्घ देशसेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यांचे गावात रॅली काढून जंगी स्वागत करण्यात आले. ...