ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
औंदाणे : तरसाळी (ता. बागलाण) येथिल भुमिपुत्र नंदकिशोर रौंदळ हे भारतीय सैन्यदलातुन १८ वर्षाच्या सेवेतुन निवृत्त होवुन गावी आल्याने ग्रामस्थांच्यावतीने रस्तयावर सडा-रांगोळ्या काढून प्रत्येक घरांवर गुढी उभारु न रथाद्वारे मिरवणुक काढण्यात आली. ...
एका वरिष्ठ सैन्याधिकाऱ्याचा हवाला देत, एका वृत्तपत्राने दावा केला आहे की, सुमारे 40 हजार भारतीय सैनिक सध्या शस्त्रे आणि दारूगोळा घेऊन एलएसीवर तैनात आहेत. यातील सुमारे 400 सैनिक मागे हटले आहेत. ...
सैन्य सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसएंगेजमेन्ट प्रक्रियेअंतर्गत चिनी सैन्य 1.5 किमी मागे हटले आहे. यातच आता, चीनचे परराष्ट्रमंत्री वान्ग यी यांनी एक सविस्तर निवेदन जारी केले आहे. ...