West Bengal News : या प्रकाराची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हरभजन सिंहने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे केली आहे. ...
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 ऑगस्टच्या रात्री 500 चिनी सैनिकांनी, सीमेवरील आहे ती स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. चिनी सैनिक येथे तळ ठोकण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, भारतीय जवानांनी वेळीच कारवाई करत त्यांचा हा प्रयत्न उधळून लावला. ...
भारतीय जवान आणि चिनी सैनिकांमध्ये 15 जूनला हिंसक झटापट झाली होती. यात भारताच्या 20 जवानांना होतात्म्य आले होते. तर चीनचेही 35 ते 40 जवान मारले गेल्याचा दावा करण्यात आला होता. ...