सटाणा : पुत्ररत्न प्राप्ती झाल्याची खुशखबर मित्रांना सांगून घराकडे निघालेल्या लष्करातील जवान व पिंगळवाडी येथील वीरपुत्र कुलदीप नंदकिशोर जाधव झोपेतच आकस्मित मृत्यू झाल्याची माहिती मेजर गौरव यांनी रविवारी (दि.२२) दिली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केल ...
निफाड तालुक्यातील आहेरगाव येथील सुदर्शन दत्तात्रय देशमुख (वय 32) या जवानाचा पंजाबच्या पठाणकोट येथे कर्तव्यावर असताना मृत्यू झाला. या घटनेमुळे निफाड तालुक्यात शोककळा पसरली आहे. सुदर्शन यांचे पार्थिव बुधवारी (दि. 11) आहेरगावी येण्याची शक्यता आहे. ...
पुलवामा हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानच्या संसदेत इम्रान खानच्या मंत्र्याने दिलेल्या कबुलीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. ...
Encounter : मंगळवार म्हणजेच आज सकाळपासून अनेक तास ही चकमक सुरू होती. त्यानंतर सुरक्षा दलांनी या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. ...
शिकारी कधी व कुठून लक्ष्य साधतील सांगता येत नाही. पण या फासात त्यांनाच अडकवण्यात तरुणींची ही फौज प्रवीण आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पातील कोलितमारा असो वा नवेगाव नागझिऱ्याचे मंगेझरी या अतिदुर्गम ठिकाणी वास्तव्याची भीती त्या कदापि बाळगत नाहीत. ...