लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सैनिक

सैनिक, मराठी बातम्या

Soldier, Latest Marathi News

...तेव्हा भारतीय जवान देवदूत म्हणून धावून आले; अमरनाथ यात्रेत थरकाप उडालेल्या भाविकांचा अनुभव - Marathi News | then the Indian soldiers came running as angels The experience of shivering devotees during the Amarnath Yatra | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :...तेव्हा भारतीय जवान देवदूत म्हणून धावून आले; अमरनाथ यात्रेत थरकाप उडालेल्या भाविकांचा अनुभव

जवानांमुळेच अमरनाथ यात्रा सफल होऊ शकते, हे त्यावेळी समजले ...

बेळगाव: येडूरवाडीच्या बीएसएफ जवानाचा पश्चिम बंगालमध्ये अपघाती मृत्यू - Marathi News | Accidental death of BSF jawan from Yeddurwadi in West Bengal | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बेळगाव: येडूरवाडीच्या बीएसएफ जवानाचा पश्चिम बंगालमध्ये अपघाती मृत्यू

रिक्षातून उतरताना समोरून येणाऱ्या ट्रकची जोराची धडक. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ...

उपद्रव करणाऱ्यांना रोखण्यासाठी, जे आवश्यक वाटेल ते करा; श्रीलंकन पंतप्रधानांचा लष्कराला आदेश - Marathi News | sri lanka PM ranil wickremesinghe ordered military to do what is necessary to restore order | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उपद्रव करणाऱ्यांना रोखण्यासाठी, जे आवश्यक वाटेल ते करा; श्रीलंकन पंतप्रधानांचा लष्कराला आदेश

श्रीलंकेमध्ये कालपासून पुन्हा सरकारविरोधात निदर्शने सुरू झाली आहेत. यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याच्या बातम्या आहेत. ...

अपघातात गंभीर जखमी झालेल्या जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | A soldier who was seriously injured in the accident died during treatment in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अपघातात गंभीर जखमी झालेल्या जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू

चव्हाण यांचे वडील आजारी असल्याने, ते  सुट्टी घेऊन गावी  आले होते. गुरुवारी दिनांक ७ रोजी वडिलांना पाहण्यासाठी जयसिंगपूर येथे गेले असता शिरोळ जयसिंगपूर रस्त्यावर अपघातात ते जखमी झाले होते. ...

आत्मघाती बॉम्बस्फोटात 10 पाक सैनिक जखमी, सुरक्षा दलांच्या ताफ्यावर हल्ला  - Marathi News | Suicide bomber injures 10 Pakistani soldiers in North Waziristan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आत्मघाती बॉम्बस्फोटात 10 पाक सैनिक जखमी, सुरक्षा दलांच्या ताफ्यावर हल्ला 

Suicide bomber : मिराली येथील खादी मार्केटजवळ हा हल्ला करण्यात आला. ...

कर्तव्यावर असताना मृत्यू; जवानांना १० लाख रुपये द्या, हायकाेर्टाचे राज्य सरकारला निर्देश - Marathi News | Death while on duty; Give Rs 10 lakh to the soldiers, High Court instructs the state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्तव्यावर असताना मृत्यू; जवानांना १० लाख रुपये द्या, हायकाेर्टाचे राज्य सरकारला निर्देश

जवानांच्या विमा कवचाची रक्कम आणि सानुग्रह-अनुदानाची रक्कम नाकारताना राज्य सरकार व विमा संचालनालयाने सर्व बाबींचा विचार केला नाही. त्याचा अन्य जवानांवर मोठा परिणाम होऊ शकतो, असे न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. माधव जामदार यांच्या खंडपीठाने म्हटले. ...

लष्कराच्या शिबिरावरच दरड काेसळून १३ जवानांचा मृत्यू; मणिपूरमधील घटना, अनेक जण ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती - Marathi News | 13 soldiers killed in army camp; The incident in Manipur, many feared to be crushed under the rubble | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्कराच्या शिबिरावरच दरड काेसळून १३ जवानांचा मृत्यू; मणिपूरमधील घटना, अनेक जण ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती

प्राप्त माहितीनुसार, तुपुल रेल्वे स्थानकाजवळ काम सुरू हाेते. जवळच १०७ टेरिटाेरियल आर्मीचे शिबिर हाेते. बुधवारी रात्री उशिरा भूस्खलनामुळे माेठी दरड या शिबिरावरच काेसळली. ...

बंडखोर आमदारांची सुरक्षा वाढणार, सीआरपीएफचे २ हजार जवान मुंबईत दाखल - Marathi News | Security of rebel MLAs to be enhanced, 2,000 CRPF personnel deployed in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बंडखोर आमदारांची सुरक्षा वाढणार, सीआरपीएफचे २ हजार जवान मुंबईत दाखल

Diployed CRPF Units : केंद्र सरकारने सीआरपीएफचे जवान मुंबईत पाठवून बंडखोर आमदारांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ...