लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सैनिक

सैनिक, मराठी बातम्या

Soldier, Latest Marathi News

कॅप्टन  विनयकुमार सचान यांच्या स्मृतीदिनी महानगरपालिकेतर्फे भावपूर्ण आदरांजली - Marathi News | A moving tribute by the Municipal Corporation on the memorial day of Captain Vinaykumar Sachan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कॅप्टन  विनयकुमार सचान यांच्या स्मृतीदिनी महानगरपालिकेतर्फे भावपूर्ण आदरांजली

कल्याण डोंबिवली महापालिका परिसरातील डोंबिवली शहरात राहणारे शूर वीर कॅ.विनयकुमार सचान यांना  मातृभूमीच्या रक्षणासाठी काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना २४ मार्च २००३ रोजी  वीरमरण आले. ...

वडीलांच्या मृत्यूनंतर बऱ्याच महिन्यांनी उघडली जुनी ट्रंक, आत निघालं असं काही की घरी आले सैन्याचे जवान - Marathi News | canadian woman find live grenade bomb inside old trunk in house while cleaning house | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :वडीलांच्या मृत्यूनंतर बऱ्याच महिन्यांनी उघडली जुनी ट्रंक, आत निघालं असं काही की घरी आले सैन्य

old trunk in house, Soldiers: मुलीला वाटलं की त्यात वडीलांच्या आठवणी असतील पण ट्रंक उघडल्यावर तिला धक्काच बसला ...

मणिपूरमध्ये लष्करी अधिकाऱ्याचे अपहरण - Marathi News | Kidnapping of army officer in Manipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये लष्करी अधिकाऱ्याचे अपहरण

मणिपूरच्या थौबल जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. ...

चुकून झाडली गेलेली गोळी लागून लष्करी जवानाचा मृत्यू - Marathi News | Army jawan dies due to accidental firing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चुकून झाडली गेलेली गोळी लागून लष्करी जवानाचा मृत्यू

नौशेरा येथे नियंत्रण रेषेवर ही घटना घडली. सीमेपलीकडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी अँटी-इन्फ्लिट्रेशन ऑबस्टॅकल सिस्टिम कार्यान्वित केली आहे. ...

सैनीकाचा अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार - Marathi News | Soldier sexually assaults minor girl | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सैनीकाचा अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार

या प्रकरणी सिव्हील लाइन्स पाेलिसांनी आराेपी गाेपाल मारूती वारकरी याच्याविरुध्द बलात्कार व विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेतले आहे. ...

भारतीय सैनिकांना मालदीवमधून हटवले जाणार, त्यांची जागा कोण घेणार? जाणून घ्या - Marathi News | Indian soldiers to be removed from Maldives, who will replace them? find out | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय सैनिकांना मालदीवमधून हटवले जाणार, त्यांची जागा कोण घेणार? जाणून घ्या

मदत आणि बचावकार्य तसेच वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीसाठी सैनिक तेथे तैनात आहेत ...

मालदीवमधून भारतीय सैनिकांना मायदेशी परतावे लागणार का? मुइज्जूंचे शिष्टमंडळ भारतात दाखल - Marathi News | Maldives India second core group meeting today about return of Indian soldiers | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मालदीवमधून भारतीय सैनिकांना मायदेशी परतावे लागणार का? मुइज्जूंचे शिष्टमंडळ भारतात दाखल

दोन देशांमध्ये आज होणार दुसरी कोअर ग्रुपची बैठक ...

ड्रोनचा पहारा, 10 हजारहून अधिक CCTV अन् 7 लेअरची सुरक्षा व्यवस्था; प्राणप्रतिष्ठेपूर्वी अभेद्य किल्ला बनली अयोध्या - Marathi News | Drone surveillance, more than 10 thousand CCTVs and 7 layers of security; Ayodhya became an impregnable fortress before Pranpratistha | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :ड्रोनचा पहारा, 10 हजारहून अधिक CCTV अन् 7 लेअरची सुरक्षा व्यवस्था; प्राणप्रतिष्ठेपूर्वी अभेद्य किल्ला बनली अयोध्या

Pran Pratishtha Security : अशी असेल पंतप्रधानांसाठीची सुरक्षा व्यवस्था... ...