लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सूर्यग्रहण

सूर्यग्रहण

Solar eclipse, Latest Marathi News

सूर्यग्रहण ही एक खगोलशास्त्रीय घटना आहे. सूर्य व पृथ्वी यांच्यादरम्यान जेव्हा चंद्र येतो तेव्हा सूर्याचा काही भाग किंवा पूर्णभाग हा झाकला जातो. त्याला सूर्यग्रहण म्हटले जाते. 
Read More
First Solar Eclipse of 2023 in India: २० एप्रिलला सूर्यग्रहण: भारतात कुठे दिसणार? ‘असा’ असेल प्रभाव; ‘या’ ७ राशींना संमिश्र काळ! - Marathi News | first solar eclipse of 2023 in india where to be seen and these 7 zodiac signs may face problems of surya grahan on 20 april 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :२० एप्रिलला सूर्यग्रहण: भारतात कुठे दिसणार? ‘असा’ असेल प्रभाव; ‘या’ ७ राशींना संमिश्र काळ!

First Solar Eclipse of 2023 in India: सन २०२३ मधील पहिले सूर्यग्रहण लागत असून, ग्रहणाचा प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी काही उपाय सांगितले गेले आहेत. जाणून घ्या... ...

कोल्हापूर जिल्ह्यातील 'या नगरपालिकेचे कामकाज सौरउर्जेवर चालणार, वर्षाला ६ लाखांची बचत होणार  - Marathi News | Gadhinglaj municipality in Kolhapur district will run on solar energy, saving 6 lakhs per year | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील 'या नगरपालिकेचे कामकाज सौरउर्जेवर चालणार, वर्षाला ६ लाखांची बचत होणार 

जिल्ह्यातील पहिली नगरपालिका ...

सांगलीतील नवेखेडच्या गर्भवती महिलेने भिडविले सूर्यग्रहणाशी डोळे, अनिष्ठ प्रथेला दिली मूठमाती - Marathi News | A pregnant woman from Navekhed in Sangli watched the solar eclipse | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील नवेखेडच्या गर्भवती महिलेने भिडविले सूर्यग्रहणाशी डोळे, अनिष्ठ प्रथेला दिली मूठमाती

दरम्यान ग्रहण काळात जे करायचे नाही, ते करून दाखवत आदर्श निर्माण केला ...

‘याचि देही, याचि डोळा’ लुटला सूर्यग्रहणाचा आनंद! - Marathi News | joy of solar eclipse in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘याचि देही, याचि डोळा’ लुटला सूर्यग्रहणाचा आनंद!

नेहरू विज्ञान केंद्राच्या वतीने सूर्यग्रहण पाहण्यासाठीची संधी उपलब्ध करून दिली होती. ...

दिवाळीत २७ वर्षानंतर सूर्यग्रहणाचा अभूतपूर्व साेहळा - Marathi News | Unprecedented event of solar eclipse in Diwali after 27 years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिवाळीत २७ वर्षानंतर सूर्यग्रहणाचा अभूतपूर्व साेहळा

Nagpur News ग्रहण पाहू नका, ग्रहणात बाहेर पडू नका, अशा भाकड अंधश्रद्धांना बाजूला ठेवत नागपूरकरांनी सूर्यग्रहणाचा अभूतपूर्व साेहळा मंगळवारी अनुभवला. ...

Surya Grahan 2022: नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात भाविकांची गर्दी, ग्रहण काळात नदीत केले जपजाप्य - Marathi News | Surya Grahan 2022: Devotees flock to Datta temple in Nrusinhawadi, chant in river during eclipse | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Surya Grahan 2022: नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात भाविकांची गर्दी, ग्रहण काळात नदीत केले जपजाप्य

ग्रहण पर्वकालात जपजाप्य अनुष्ठान व धार्मिक पुस्तकांचे वाचन केल्याने पुण्य प्राप्ती होते अशी अनेकांची श्रद्धा असल्याने कृष्णा-पंचगंगा नदीच्या संगमावर भाविकांनी गर्दी केली. ...

रत्नागिरीकरांनी पाहिले खंडग्रास सूर्यग्रहण, ग्रहण पाहण्यासाठी खास टेलिस्कोपीची व्यवस्था - Marathi News | Ratnagirikar observed the Khandgras solar eclipse, setting up a special telescope to view the eclipse | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीकरांनी पाहिले खंडग्रास सूर्यग्रहण, ग्रहण पाहण्यासाठी खास टेलिस्कोपीची व्यवस्था

एक तास १४ मिनिटे १६ सेकंद एवढा ग्रहणाचा कालावधी ...

Solar Eclipse 2022: 'दे दान सुटे गिऱ्हाण' असं का म्हटलं जातं; ग्रहण संपल्यावर दान का करावं? जाणून घ्या! - Marathi News | Solar Eclipse 2022: Why It's Called 'De Daan Sute Girhan'; Why donate after eclipse? Find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Solar Eclipse 2022: 'दे दान सुटे गिऱ्हाण' असं का म्हटलं जातं; ग्रहण संपल्यावर दान का करावं? जाणून घ्या!

Solar Eclipse 2022: दिवाळीच्या दिवसात सूर्यग्रहण लागल्याने मनावर थोडे का होईना मळभ आले, ते दूर करण्यासाठी हा उपाय! ...