लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

Video: शॉकींग! चक्क नदीच्या पाण्यातूनच नेली अंत्ययात्रा, मन हेलावणाऱ्या घटनेचा व्हिडिओ - Marathi News | Shocking! A funeral procession carried out through the water of the river itself, a mind-blowing video of solapur akkalkot | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Video: शॉकींग! चक्क नदीच्या पाण्यातूनच नेली अंत्ययात्रा, मन हेलावणाऱ्या घटनेचा व्हिडिओ

मागील काही दिवसांपासून अक्कलकोट तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे हरणा नदीला मोठया प्रमाणात पाणी आले ...

Eknath Shinde Cabinet Expansion: दोन खासदार, सात आमदार असूनही भाजपकडून मंत्रिमंडळ विस्तारात सोलापूर जिल्ह्याला 'भोपळा' - Marathi News | Inspite of two MPs, seven MLAs of BJP, Solapur district not got minister post in Eknath Shinde's cabinet expansion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन खासदार, सात आमदार असूनही भाजपकडून मंत्रिमंडळ विस्तारात सोलापूर जिल्ह्याला 'भोपळा'

Cabinet Expansion Solapur: भाजपच्या मागील मंत्रिमंडळात आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे सहकार खाते होते. आमदार विजयकुमार देशमुख आरोग्य राज्यमंत्री होते. ...

Eknath Shinde: 'सोलापूर अन् कोल्हापूर' पोरकाच, मंत्रिमंडळातून पश्चिम महाराष्ट्रातील 2 जिल्हे वगळले - Marathi News | Eknath Shinde: 'Solapur and Kolhapur' Porkach, 2 districts of western Maharashtra were excluded from the cabinet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सोलापूर अन् कोल्हापूर' पोरकाच, मंत्रिमंडळातून पश्चिम महाराष्ट्रातील 2 जिल्हे वगळले

Eknath Shinde: शिंदे सरकारच्या सध्याच्या मंत्रिमंडळात कोणत्याही महिला आमदाराला संधी देण्यात आली नाही. ...

Crime News: बिलासाठी तीन टक्के लाच मागणारा ग्रामसेवक अटकेत - Marathi News | Crime News: Gramsevak arrested for demanding three percent bribe for bill | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बिलासाठी तीन टक्के लाच मागणारा ग्रामसेवक अटकेत

Crime News: पालखी मार्गावरील सिमेंट क्राँक्रेटी करणाच्या कामाचे बिल काढण्यासाठी तीन टक्के कमिशन मागणाऱ्या माढा येथील ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने ताब्यात घेतले आहे. ...

जिल्हासंपर्क पदासाठी सावंत-पाटलांमध्ये रस्सीखेच, मुंबईच्या बैठकीत वादाची ठिणगी - Marathi News | A tug-of-war between Tanaji Sawant and Shahaji bapu Patil for the post of District Liaison sparks controversy in the Mumbai meeting | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जिल्हासंपर्क पदासाठी सावंत-पाटलांमध्ये रस्सीखेच, मुंबईच्या बैठकीत वादाची ठिणगी

जिल्ह्याचे नेतृत्व कोण करणार? : मुंबईतील बैठकीत वादाची ठिणगी पडल्याची जोरदार चर्चा ...

Ujani Dam| उजनीत २९ दिवसांत ९७.१० टक्के पाणी साठा जमा - Marathi News | Ujani Dam 97.10 percent water storage accumulated in 29 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ujani Dam| उजनीत २९ दिवसांत ९७.१० टक्के पाणी साठा जमा

रणातील पाणीपातळीत झपाट्याने वाढ.. ...

सोलापुरातील वीज चोरांना आता माफी नाही, चूक दिसल्यास थेट होणार गुन्हा दाखल - Marathi News | There is no amnesty for electricity thieves in Solapur, if a mistake is found, a crime will be filed immediately | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील वीज चोरांना आता माफी नाही, चूक दिसल्यास थेट होणार गुन्हा दाखल

महावितरण ॲक्शन मोडवर; गावोगावी आता पथक टाकणार धाडी ...

असं कसं काय ? गाडी जालन्याची दंडाची नोटीस मात्र सोलापूरच्या चालकाला - Marathi News | How is that? Penalty notice for vehicle theft to driver of Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :असं कसं काय ? गाडी जालन्याची दंडाची नोटीस मात्र सोलापूरच्या चालकाला

१३ ऑगस्टला लोकअदालत; चुक कोणाची अन् दंड कोणाला ? ...