Crime News: १५ व्या वित्त आयोगाच्या कामाचे जिल्हा परिषद शेषनिधी अंतर्गत केलेल्या कामाच्या बीला संदर्भात पाठपुरावा करणाऱ्या ठेकेदाराकडून ५० हजाराची लाच मागणाऱ्या बोराळे ( ता मंगळवेढा) येथील ग्रामविकास अधिकारी गोपीचंद दादा गवळी, (वय-५६ वर्षे) हा लाचल ...