लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

कर्नाटकातून छत्रपती संभाजी नगरकडे जाणारा पान मसाल्याचा ट्रक पकडला; २१ लाख ४५ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Caught a pan masala truck going to Chhatrapati Sambhaji Nagar from Karnataka | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कर्नाटकातून छत्रपती संभाजी नगरकडे जाणारा पान मसाल्याचा ट्रक पकडला

कर्नाटकातून छत्रपती संभाजी नगरकडे जाणारा पान मसाल्याचा ट्रक पकडला. ...

वेगळा उपक्रम; अन् महिला दिनी मुलांनी केली आपल्या आईंची पूजा - Marathi News | special activity children worshiped their mothers on Women's Day | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वेगळा उपक्रम; अन् महिला दिनी मुलांनी केली आपल्या आईंची पूजा

महिला दिनाचे औचित्य साधून शाळेतील प्रत्येक मुलांच्या आईला शाळेत बोलावून मुलांनी आरती करून आईचे आर्शीर्वाद घेतले. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाने पालक ही भारावून गेले. ...

कचरा वेचणाऱ्या महिलांना मान, सोलापुरात संभाजी ब्रिगेडने केला सन्मान - Marathi News | Sambhaji Brigade honors women who collect garbage in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कचरा वेचणाऱ्या महिलांना मान, सोलापुरात संभाजी ब्रिगेडने केला सन्मान

जागतिक महिला दिन म्हणून हा दिवस जगभर उत्साहात साजरा करण्यात येतो. ...

महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्रासाठी शासनाकडून तीन कोटी निधी मंजूर - Marathi News | 3 crore fund approved by the government for Mahatma Basaveshwar Adhyasan Centre | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्रासाठी शासनाकडून तीन कोटी निधी मंजूर

या निधीमुळे बसव प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे ...

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील ४४ कर्मचाऱ्यांच्या बदल्या; जाणून नेमकं कारण - Marathi News | Transfer of 44 employees of Vitthal Temple, Pandharpur; Know the exact reason? | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील ४४ कर्मचाऱ्यांच्या बदल्या; जाणून नेमकं कारण

याच पार्श्वभूमीवर ३० डिसेंबर २०२२ रोजी मंदिर समितीच्या झालेल्या बैठकीत ठराव करून या कर्मचाऱ्यांच्या विभागांतर्गत बदल्या करण्यात याव्यात, अशी शिफारस केली होती. ...

धाराशिव येथे कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या जनावरांची सुटका - Marathi News | rescue of animals being taken for slaughter at dharashiv | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धाराशिव येथे कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या जनावरांची सुटका

धाराशिव येथे कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या ६२ गोवंशांच्या जनावरांची, विश्वहिंदू परिषद बजरंग दलातील गोरक्षकांनी सुटका केली. ...

सोलापुरात यंदा गोमय लाकडांनं पेटली होळी - Marathi News | in solapur this year holi was lit with gomay logs | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात यंदा गोमय लाकडांनं पेटली होळी

वृक्षतोडीला फाटा : ११ गोशाळेत तयार झाल्या लाखभर गोवऱ्या ...

मराठी टायपिंगचे प्रमाणपत्र अवघ्या चार हजारात, दोघांवर गुन्हा - Marathi News | Marathi typing certificate for just 4 thousand, crime against two | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मराठी टायपिंगचे प्रमाणपत्र अवघ्या चार हजारात, दोघांवर गुन्हा

अवघ्या आठ दिवसात कोणताही टायपिंगचा कोर्स न करता मराठी टायपिंगचे प्रमाणपत्र चार हजारात देणार्या दोघांवर विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...