लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

वर्षभरात पुणे प्रादेशिक विभागात ५९८९५ कृषिपंपाना नवीन वीज जोडण्या - Marathi News | Connection of new electricity to 59895 agricultural pumps in Pune regional division during the year | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वर्षभरात पुणे प्रादेशिक विभागात ५९८९५ कृषिपंपाना नवीन वीज जोडण्या

मागेल त्याला त्वरित वीज जोडणी देण्याचे नियोजन महावितरणने केले आहे. ...

नागरिक कार्यालयात, तहसिलदार-नायब तहसिलदार गेटच्या बाहेर! - Marathi News | In the civic office, Tehsildar, Naib Tehsildar outside the gate! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नागरिक कार्यालयात, तहसिलदार-नायब तहसिलदार गेटच्या बाहेर!

बेमुदत आंदोलन : तहसिलस्तरावरील कामे ठप्प; ग्रेडपेसाठी आंदोलन सुरूच! ...

सोलापुरातील २५ साखर कारखान्यांवर जप्ती, कारवाईचा प्रस्ताव; शेतकऱ्यांचे ५७७ काेटी रुपये थकले - Marathi News | Seizure of 25 sugar factories in Solapur, action proposed; 577 crores of farmers were exhausted | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील २५ साखर कारखान्यांवर जप्ती, कारवाईचा प्रस्ताव; शेतकऱ्यांचे ५७७ काेटी रुपये थकले

रयत क्रांतीचे आंदाेलन; प्रादेशिक सहसंचालकांनी आयुक्तांना पाठविले पत्र ...

Corona Virus: सोलापूर ग्रामीणमधील कोरोनाची रुग्णसंख्या पोहोचली २० वर; अक्कलकोट, मंगळवेढ्यात रुग्ण नाही - Marathi News | Corona Virus: The number of Corona patients in Solapur rural has reached 20; Akkalkot, Mangalvedha has no patients | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर ग्रामीणमधील कोरोनाची रुग्णसंख्या पोहोचली २० वर; अक्कलकोट, मंगळवेढ्यात रुग्ण नाही

Solapur: सोलापूर शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालात दोन नव्या रूग्णांची भर पडली. ...

सर्पदंशामुळे नऊ वर्षाच्या मुलीचा दुदैवी मृत्यू; सोलापुरातील धक्कादायक घटना - Marathi News | nine year old girl tragically dies due to snakebite shocking incident in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सर्पदंशामुळे नऊ वर्षाच्या मुलीचा दुदैवी मृत्यू; सोलापुरातील धक्कादायक घटना

अंगणात खेळत असलेल्या नऊ वर्षाच्या मुलीचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला. ...

'भगवान महावीर की जय'चा जयघोष करीत सोलापुरात रथ ओढला दोन तास - Marathi News | The chariot was pulled in Solapur for two hours chanting 'Bhagwan Mahavir Ki Jai' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'भगवान महावीर की जय'चा जयघोष करीत सोलापुरात रथ ओढला दोन तास

शोभायात्रेत सहभागी झालेल्यांनी दोन तास रथ ओढून जयघोष करीत सोलापूरकरांचे लक्ष वेधले. ...

स्कूल बसचे दर जैसे थे; तुर्तास जूनपर्यंत पालकांना दिलासा - Marathi News | School bus rates not like Relief to parents now till June know details inflation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :स्कूल बसचे दर जैसे थे; तुर्तास जूनपर्यंत पालकांना दिलासा

राज्यात ४४ हजार स्कूल बस ...

राजेंद्र राऊत चौकशीत न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याप्रकरणी उपसचिवांचा माफीनामा - Marathi News | Deputy Secretary's apology for interfering in judicial process in MLA Rajendra Raut inquiry | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राजेंद्र राऊत चौकशीत न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याप्रकरणी उपसचिवांचा माफीनामा

न्यायालयीन प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप होत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आल्यानंतर न्यायालयामध्ये गृहविभागाच्या उपसचिवांनी माफीनामा सादर केला होता. ...