Solapur: आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना 'भारतरत्न पुरस्कार' देण्यात यावा अशी मागणी स्मृतीशताब्दी कार्यक्रमाच्या दरम्यान करण्यात आली. स्मृतीशताब्दी निमित्त शाहू महाराज यांना सोलापूरात १०० सेकंद स्तब्ध राहून वंदन करण्यात आले. ...
Solapur: मणिपूर येथील १० मुले शिक्षणासाठी सोलापुरात राहतात. उन्हाळ्याच्या सुट्टया असल्याने या मुलांची जबाबदारी असलेले सहनिवास प्रमुख अनंत अलिशे हे मुलांना घेऊन मणिपूरमध्ये गेले. मात्र, तिथे हिंसाचार सुरु असल्याने १० मुलांसह शिलसे हे तिथेच अडकले. ...
Solapur: सोलापूरच्या युवा संशोधक इंजिनियरनं सोलापूरचा लौकिक वाढवला आहे. चार चाकी वाहन क्षेत्रात त्यानं केलेले पेटंट टाटा कंपनीने तब्बल साडेतेरा कोटी रुपयांना विकत घेतलं आहे. ...
Solapur: बेकायदा कत्तली करण्यासाठी जनावरे घेऊन जाणाऱ्याचा पाठलाग करीत असताना, चालक व किन्नर गाडी जागेवर थांबवून पळून गेले. गाडीची पहाणी केली असता, पाठीमागे सहा जणारवरे आढळून आले. ...
Jalyukt Shivar: जलयुक्त शिवार अभियानासाठी जिल्ह्यातून निवडण्यात आलेल्या १६६ पैकी १३१ गावांमध्ये शिवारफेरी झालेली असून अद्याप ३५ गावांमध्ये शिवारफेरी झाली नाही. ...
सोलापूर- पुणे नाका,अवंती नगर येथील तरुण सागर या पाच मजली अपार्टमेंटमध्ये पारवा पक्षी घरात येऊ नये यासाठी तिसऱ्या मजल्यावरील घराला खिडकी बाहेर जाळी लावलेली होती. ...