लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

तोकडे कपडे घालणाऱ्या सोलापूरकरांना सतरा मंदिरांमध्ये प्रवेश नाही; महाराष्ट्र मंदिर महासंघाची माहिती - Marathi News | Solapurkars who dress like that are not allowed in seventeen temples Maharashtra Temple Association Information: | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तोकडे कपडे घालणाऱ्या सोलापूरकरांना सतरा मंदिरांमध्ये प्रवेश नाही

शहरातील सतरा मंदिरांमध्ये भारतीय संस्कृतीनुसार वस्त्रसंहिता लागू केल्याची माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाने रविवारी दिली आहे. ...

 हजला गेलेले बद्रुद्दीन बागवान यांचे मक्का शरीफमध्ये निधन - Marathi News | Badruddin Bagwan, who had gone to Hajj, passed away in Makkah Sharif | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर : हजला गेलेले बद्रुद्दीन बागवान यांचे मक्का शरीफमध्ये निधन

मुस्लीम धर्माच्या मान्यतेनुसार मक्का शरीफ येथेच त्यांचा दफनविधी करण्यात आला. ...

सोलापूर विद्यापीठाच्या १९ जूनपासून परीक्षा;संकेतस्थळावर वेळापत्रक जाहीर - Marathi News | Examination of Solapur University from June 19; | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर विद्यापीठाच्या १९ जूनपासून परीक्षा;संकेतस्थळावर वेळापत्रक जाहीर

शहर व जिल्ह्यातील एकूण ७० हजार विद्यार्थी परीक्षा देतील. ...

माझ्याशी फोनवर बोलत जा म्हणत अल्पवयीन मुलीचा पाठलाग, गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered for stalking a minor girl while talking to me on the phone | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माझ्याशी फोनवर बोलत जा म्हणत अल्पवयीन मुलीचा पाठलाग, गुन्हा दाखल

विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे. ...

लम्पी प्रतिबंधासाठी काम करणारे डॉक्टर वेतनापासून वंचित, कंत्राटी डॉक्टरांची व्यथा  - Marathi News | Doctors working for lumpy prevention deprived of salary, contract doctors suffer | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लम्पी प्रतिबंधासाठी काम करणारे डॉक्टर वेतनापासून वंचित, कंत्राटी डॉक्टरांची व्यथा 

लम्पी आजारामुळे अनेक जनावरे मृत्यूचा सामना करत असताना कंत्राटी पशुधन पर्यवेक्षकांनी शेतकऱ्याला मदत केली. ...

एमपीएलचे मैदान गाजविणार सोलापूर रॉयल्स; लिलावातून खेळाडूंची निवड - Marathi News | Solapur Royals will dominate the field of MPL; Selection of players from the auction | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एमपीएलचे मैदान गाजविणार सोलापूर रॉयल्स; लिलावातून खेळाडूंची निवड

सोलापूर रॉयल्स या नावाने सोलापूरचा संघ एमपीएलचे मैदान गाजवणार आहे. ...

सोलापुरात आढळला अजगरासारखा डुरक्या घोणस - Marathi News | A snake like python found in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात आढळला अजगरासारखा डुरक्या घोणस

बाळे परिसरात राहणारे विकास गायकवाड नेहमीप्रमाणे आपल्या दैनंदिन कामात व्यस्त असताना त्यांच्या घरामध्ये हा डुरक्या घोणस आढळला. ...

नागपुरात अरण्यऋषींवर ग्रंथ लिहिला, सोलापुरात त्यांना प्रदान केला! - Marathi News | Wrote treatise on Aranyarishis in Nagpur, awarded them in Solapur! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नागपुरात अरण्यऋषींवर ग्रंथ लिहिला, सोलापुरात त्यांना प्रदान केला!

या ग्रंथाची पहिली प्रत अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांना शनिवारी सोलापुरात प्रदान करण्यात आली. ...