लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

आषाढी एकादशीच्या चार दिवस आधीच मुख्यमंत्री पंढरपुरात पाेहाेचणार; नांदेडहून विमान थेट साेलापुरात दाखल  - Marathi News | Four days before Ashadhi Ekadashi, the Chief Minister will visit Pandharpur flight from Nanded directly arrived at Sellapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी एकादशीच्या चार दिवस आधीच मुख्यमंत्री पंढरपुरात पाेहाेचणार

सोलापूर : आषाढी एकादशी साेहळ्याच्या तयारीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक रविवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमाराला नांदेडहून साेलापूर विमानतळावर दाखल झाले. ... ...

पत्नीला जबरदस्तीने मित्राशी संबंध ठेवण्यास भाग पाडल्याप्रकरणी पतीसह मित्रावर गुन्हा - Marathi News | Crime against husband and friend for forcing wife to have relationship with friend | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पत्नीला जबरदस्तीने मित्राशी संबंध ठेवण्यास भाग पाडल्याप्रकरणी पतीसह मित्रावर गुन्हा

याबाबत पीडितेने विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ...

सोलापूर विद्यापीठ ॲक्शन मोडवर; पन्नास हजार उत्तरपत्रिका पोहोचल्या स्कॅनिंग सेन्टरवर - Marathi News | Solapur University on Action Mode Fifty thousand answer sheets reached the scanning center | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर विद्यापीठ ॲक्शन मोडवर; पन्नास हजार उत्तरपत्रिका पोहोचल्या स्कॅनिंग सेन्टरवर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू असून परीक्षांचा निकाल तीस दिवसाच्या आत लावण्यासाठी विद्यापीठाकडून युद्धपातळीवर पर्यंत सुरू आहेत. ...

ठाकरे सेनेचे सोलापुरात अनोखे आंदोलन; गाजराचा केक कापून स्मार्ट सिटीचा वाढदिवस साजरा! - Marathi News | Unique movement of Thackeray Sena in Solapur; Celebrating smart city's birthday by cutting carrot cake! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ठाकरे सेनेचे सोलापुरात अनोखे आंदोलन; गाजराचा केक कापून स्मार्ट सिटीचा वाढदिवस साजरा!

शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. ...

पहिल्याच पावसात सोलापूरकरांची तारांबळ; शेकडो दुकाने अन् घरामध्ये शिरले पाणी - Marathi News | first rain in Solapur Water entered hundreds of shops and houses | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पहिल्याच पावसात सोलापूरकरांची तारांबळ; शेकडो दुकाने अन् घरामध्ये शिरले पाणी

सोलापूर शहर व जिल्ह्यात सायंकाळपर्यंत तीन इंचाच्यावर पावसाची नोंद झाली आहे. आजचा पाऊस सोलापूर शहरासह पंढरपूर, माळशिरस, मोहोळ, सांगोला, मंगळवेढा चा काही भाग येथे झाला आहे. ...

मोठा प्रतीक्षेनंतर सोलापूर शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत जोरदार पाऊस - Marathi News | After a long wait, heavy rains in various parts of the district including Solapur city | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठा प्रतीक्षेनंतर सोलापूर शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत जोरदार पाऊस

पहिल्याच दिवशी सायंकाळी ५.३० पर्यंत ६६.२ मिमी पावसाची नोंद हवामान खात्याकडे झाली आहे. ...

नेत्रदीपक रिंगण सोहळ्याने वारकरी सुखावला; हेलिकॉप्टरमधूनही झाली पुष्पवृष्टी - Marathi News | Spectacular ring ceremony delights Warkari; Flowers were also showered from a helicopter | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नेत्रदीपक रिंगण सोहळ्याने वारकरी सुखावला; हेलिकॉप्टरमधूनही झाली पुष्पवृष्टी

आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सपत्नीक अश्व पूजन  केले. त्यानंतर अश्व रिंगणी धावले. ...

अल्पवयीन पुतणीला गुंगीचे औषध पाजून काकाचा अत्याचार - Marathi News | Uncle tortures minor nephew by giving him gungy medicine | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अल्पवयीन पुतणीला गुंगीचे औषध पाजून काकाचा अत्याचार

सोलापूर : बारावर्षीय पुतणी घरात एकटी असताना काकाने तिला मारहाण केली अन् गुंगीचे औषध पाजून तिच्यावर अत्याचार केला. पीडित ... ...