सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियोजनशून्य कारभारामुळे कांद्याचा दर पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. आवक वाढल्याचे सांगत एक दिवसाआड लिलाव करण्याच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. ...
कारखाने कमी, गाळप क्षमताही कमीच. मात्र, गाळपात पुणे प्रादेशिक विभाग राज्यात आघाडीवर आहे. सर्वाधिक ४५ कारखान्यांचे गाळप सुरू असलेला सोलापूर विभाग दुसऱ्या, तर कोल्हापूर विभाग गाळपात तिसऱ्या क्रमांकावर आहे. ...
सोलापूर व लगतच्या जिल्हयामध्ये लॉन टेनिस खेळाचा प्रसार व प्रचार व्हावा व सोलापूरचे नांव जागतिक पातळीवर व्हावे या उद्देशाने या स्पर्धा आयोजित केल्याचे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष राजेश दमाणी यांनी सांगितले. ...
दुष्काळामुळे खरीप व रब्बी हंगामात झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी केंद्रीय पाहणी पथकाकडे आपल्या व्यथा मांडल्या, शासनाने तात्काळ मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली. ...