दूध व शेतीमालाला बाजारात दर नसल्याने राज्यातील शेतकरी १० दिवसांच्या संपावर आहेत. गेल्या चार दिवसांपासून राज्यभरात संप सुरू असला तरी त्याचा म्हणावा तेवढा परिणाम सोलापूर जिल्ह्यातील बाजारपेठेवर झालेला दिसत नाही ...
पंढरपूर : उजनी धरणातून सोलापूर शहराला पिण्यासाठी आणि शेतीसाठी सोडण्यात आलेले पाणी रविवारी मध्यरात्रीनंतर पंढरपुरात दाखल झाले़ चंद्रभागेत पाणी आल्याने अधिकमासात पवित्र स्नान करण्यासाठी भाविकांनी गर्दी केल्याचे दिसून आले़उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी ...
सोलापूर : शेतीच्या अरिष्टाला सरकारची नवउदारवादी धोरणे कारणीभूत आहेत. बहुराष्टÑीय कंपन्यांच्या फायद्यासाठी सरकारने अनेक क्षेत्रात परदेशी गुंतवणूक स्वीकारली आहे. त्यामुळेच आज शेतकरी मोठ्या संकटात आलेला आहे, असे मत प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ प्रा.अजित अभ्यंकर ...
सोलापूर : महाराष्ट्रात भाजप-शिवसेना यांची जुनी मैत्री आहे़ त्यामुळे त्यांनी आगामी निवडणुका एकत्रित लढवाव्यात़ युती करण्यासाठी भाजप तयार आहे, मात्र जर शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढविली तर भाजपपेक्षा त्यांचेच जास्त नुकसान होणार आहे़ युतीबाबत मी पंतप्रध ...
राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी अग्निशामक दलास आरक्षित असलेली जागा खरेदी करून बांधलेल्या आलिशान बंगल्याचा बांधकाम परवाना बेकायदेशीर असल्याचा अहवाल सोलापूर महापालिकेने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात सादर केला. ...
सोलापूर : जिल्ह्यातील पाणी टंचाई आणि हातपंपांच्या दुरूस्तीची गरज लक्षात घेता जिल्ह्यातील हातपंपांच्या दुरूस्तीसाठी कंत्राटी स्वरूपात खासगी कर्मचारी नियुक्त करण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. जिल्हा परिषद उपाध्यक्ष शि ...