लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

सोलापूर परिवहनचे ८२ कोटी तर शिक्षण मंडळाचे ३६ कोटींचे बजेट मंजूर - Marathi News | 82 crore of Solapur Transport and Education Board's 36 crores budget approved | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर परिवहनचे ८२ कोटी तर शिक्षण मंडळाचे ३६ कोटींचे बजेट मंजूर

सोलापूर : महापालिका परिवहन समितीने मांडलेल्या अंदाजपत्रकात २ कोटींनी वाढ करून सभागृहाने ८२ कोटी ४२ लाखांचे शिलकी अंदाजपत्रक मंगळवारी महापालिकेच्या सभेत एकमताने मंजूर केले. त्याचबरोबर महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळ व बिगर प्राथमिक शिक्षण मंडळात प्रशास ...

सांगोल्याशी भय्यू महाराजांचा ऋणानुबंध, दुष्काळात दिला होता मदतीचा हात  - Marathi News | Bhanu Maharaj's relation with Sangola, was a help hand in the famine | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सांगोल्याशी भय्यू महाराजांचा ऋणानुबंध, दुष्काळात दिला होता मदतीचा हात 

मधुमतींना भेटण्यासाठी भय्यू महाराज सांगोल्यात येत असत. बालपणातील काही दिवस भय्यू महाराजांनी सांगोल्यात घालवले. ...

अनधिकृतपणे गर्भपात केल्याप्रकरणी डॉक्टर पती, पत्नीवर गुन्हा दाखल - Marathi News | In the case of unauthorized abortion, the offender filed a complaint against her husband and wife | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अनधिकृतपणे गर्भपात केल्याप्रकरणी डॉक्टर पती, पत्नीवर गुन्हा दाखल

वेळापुरातील प्रकार: २0१३ पासून नऊ गर्भपात केल्याचे उघड ...

नक्षलवाद्यांच्या पुतळ्याचे भाजपतर्फे पंढरपूरात दहन - Marathi News | The burning of the statue of Naxalism by Pandit Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नक्षलवाद्यांच्या पुतळ्याचे भाजपतर्फे पंढरपूरात दहन

पंढरपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नक्षलवाद्यांचा खात्मा करणाºया पोलीस अधिकाºयांना नक्षलवाद्यांनी निनावी पत्राद्वारे दिलेल्या धमकीच्या निषेधार्थ पंढरपूर भाजपाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर नक्षलवाद्यांचा प्र ...

मुख्यमंत्र्यांसह सहा मंत्र्यांविरुद्धचा तक्रारी अर्ज सोलापूर पोलीसांनी काढला निकाली - Marathi News | Solapur police has filed a complaint against six ministers, including Chief Ministers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुख्यमंत्र्यांसह सहा मंत्र्यांविरुद्धचा तक्रारी अर्ज सोलापूर पोलीसांनी काढला निकाली

संबंधित तक्रार ही दिवाणी स्वरुपाची असल्याने दिवाणी न्यायालयात खटला दाखल करावा, असे लेखी पत्र फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडून दिले आहे.  ...

सोलापूर जिल्ह्यातील स्वच्छ ग्राम स्पर्धेत तावशी ग्रामपंचायत प्रथम - Marathi News | Tawshi Gram Panchayat first in clean village competition in Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील स्वच्छ ग्राम स्पर्धेत तावशी ग्रामपंचायत प्रथम

सोलापूर : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत जिल्हास्तरावर तावशी (ता. पंढरपूर) ग्रामपंचायतीने प्रथम, ब्रह्मपुरी (ता. मंगळवेढा) द्वितीय तर सरफडोह (ता. करमाळा) ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक पटकावला आहे.  ...

शासकीय गुंतवणुकीचा  सोलापूर जिल्हा बँकेला साडेसहा कोटींचा फटका - Marathi News | Government investment of Solapur district bank is estimated to cost Rs. 25 crores | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शासकीय गुंतवणुकीचा  सोलापूर जिल्हा बँकेला साडेसहा कोटींचा फटका

जिल्हा मध्यवर्ती बँक ेची परिस्थिती अडचणीत, मार्चअखेरला करावी लागली नफ्यातून तरतूद ...

वन्यप्राण्यांची शिकार करणाºया चौघांना सोलापूरात पकडले - Marathi News | Hunt for wild animals was caught in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वन्यप्राण्यांची शिकार करणाºया चौघांना सोलापूरात पकडले

सोलापूर : ससे, काळविटांच्या शिकारीसाठी जाळे, धारदार शस्त्र घेऊन निघालेल्या चौघा संशयित शिकाºयांना वनविभाग व नेचर कॉन्झर्व्हेशन सर्कल, रानवेध निसर्ग मंडळाच्या सदस्यांनी ताब्यात घेतले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे ही कारवाई करण्यात आली. माग ...