सोलापूर : जिल्हा परिषदेच्या २०१७-१८ मधील सर्व विभागांच्या खर्चाचा ताळमेळ अद्यापही जुळलेला नाही. यावरुन अर्थ समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांच्यासह समितीच्या सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अर्थ विभागाने सादर केलेल्या माहितीनुसार मार्च २०१८ अखेर ...
प्रभू पुजारीपंढरपूर : सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची आस मनी घेऊन राज्याच्या कानाकोपºयातून लाखो भाविक पंढरीत दाखल होतात़ यंदा १६ मे ते १३ जून या कालावधीत अधिक मास झाला़ शिवाय उन्हाळी सुटी असल्याने पांडुरंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती़ या ...