लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

Onion Market : पिंपळगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News 29 april 2024 todays summer onion market price in market yards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : पिंपळगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये 01 लाख 17 हजार क्विंटल लाल आणि उन्हाळ कांद्याची आवक झाली. ...

temperature Rise: सोलापूरात ४३.७ अंशांनी सर्वाधिक तापमानाची नोंद, कुठे कसा होता आज पारा? - Marathi News | Temperature Rise: Solapur recorded the highest temperature at 43.7 degrees, where was the mercury today? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :temperature Rise: सोलापूरात ४३.७ अंशांनी सर्वाधिक तापमानाची नोंद, कुठे कसा होता आज पारा?

आज मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकण भागात सामान्य तापमानाच्या तूलनेत अधिक तापमानाची नोंद झाली. ...

Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती - Marathi News | Maharashtra lok sabha election 2024 We will never accept the way of cancellation of reservation says narendra modi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती

Narendra Modi And Maharashtra lok sabha election 2024 : भाजपचे सोलापुरातील उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी मोदी यांची सोमवारी होम मैदानावर सभा झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. ...

“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार - Marathi News | bjp dcm devendra fadnavis replied thackeray group criticism on pm narendra modi in lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार

Devendra Fadnavis: आम्ही राम राम केल्याचा एवढा राग ठाकरेंना का आहे, भारतात राम राम करायचे नाही, तर काय पाकिस्तानात जाऊन करायचे का, अशी विचारणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. ...

दहा जणांचा मतदानापूर्वी, तर एकाचा मतदानानंतर मृत्यू; बोटाला शाई लागली अन् तासाभरात देवाज्ञा - Marathi News | Ten died before voting, one after voting; The finger was inked and within an hour God's grace | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दहा जणांचा मतदानापूर्वी, तर एकाचा मतदानानंतर मृत्यू; बोटाला शाई लागली अन् तासाभरात देवाज्ञा

माढा लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या माळशिरस विधानसभा मतदारसंघात ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असणारे दिव्यांग मतदार व ८५ वर्षांपेक्षा अधिक वय असणारे ज्येष्ठ मतदार अशा एकूण ३३९ मतदारांनी गृह टपाली मतदानाचा पर्याय स्वीकारला होता. ...

डायल ११२ वर दिली खोटी माहिती; फोन करणाऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल - Marathi News | False information given on Dial 112; A case has been registered against the caller | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :डायल ११२ वर दिली खोटी माहिती; फोन करणाऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल

संबंधित व्यक्ती विरूद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ...

रणरणत्या उन्हात स्मार्ट सिटी केबल पाईप पेटले; सहा गाड्या पाण्याच्या माऱ्यानं आग आटोक्यात - Marathi News | Smart city cable pipe caught fire in scorching sun | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रणरणत्या उन्हात स्मार्ट सिटी केबल पाईप पेटले; सहा गाड्या पाण्याच्या माऱ्यानं आग आटोक्यात

सुदैवाने मन्युष्य हानी झाली नाही. ...

सोलापुरातील तापमानाचा पारा ४३.७ अंशावर; या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद - Marathi News | Solapur temperature at 43.7 degrees; Highest temperature recorded this season | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील तापमानाचा पारा ४३.७ अंशावर; या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद

सोलापूर :  शहर व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून तापमानात असह्य़ वाढ होऊन ते आज रविवारी या वर्षातील सर्वाधिक तापमान ... ...