आडम यांच्या मागणीबाबत काँग्रेसचे वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा होईल. त्यानंतर निर्णय घेऊ, असे सुशीलकुमार शिंदे यांनी आडम यांना सांगितल्याची माहिती काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी लोकमतला दिली. ...
भीमा खोऱ्यात गेल्या दोन दिवसात पडलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणात मिसळणाऱ्या दौंड विसर्गात मंगळवारी सकाळी झालेली वाढ सायंकाळी कमी झाली होती. सकाळी ६ वाजता ७ हजार ८४४ क्युसेक होता. ...