solapur jowari अतिवृष्टी, पूर व उशिरापर्यंत पाऊस पडल्याने जिल्ह्यात ज्वारीचा पेरा सरासरीपेक्षा एक लाख हेक्टरने घटला असून मका व हरभऱ्याची पेरणी जोमात सुरू असल्याचे दिसत आहे. ...
अतिवृष्टी, महापूर नुकसानभरपाई तसेच बियाणे खरेदीसाठी मंजूर रकमेपैकी ४ लाख ४४ हजार शेतकऱ्यांची ३९८ कोटी ४८ लाख रुपये अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाहीत. ...
Onion Market Rate : राज्यात आज गुरुवार (दि.२७) नोव्हेंबर रोजी एकूण १,८८,०१५ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात ४६७५ क्विंटल चिंचवड, २१८२३ क्विंटल लाल, १३८३७ क्विंटल लोकल, १३२० क्विंटल नं.१, १५६० क्विंटल नं.२, १२८० क्विंटल नं.३, १२०० क्विंटल पोळ, ...