लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर महानगरपालिका

सोलापूर महानगरपालिका

Solapur municipal, Latest Marathi News

पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर  - Marathi News | Conflict between Guardian Minister, MLAs; Shinde Sena, Nationalist will give battle | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 

सोलापुरात महापालिकेच्या उमेदवारीवरून नाराजी : भाजपच्या बंडखाेरांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न; महाविकास आघाडी एकत्र लढणार ...

'आता मतदार काय ते ठरवतील', विरोध करूनही दिलीप मानेना प्रवेश, सुभाष देशमुखांचा भाजपला इशारा - Marathi News | 'Now voters will decide what to do', despite opposition, Dilip Mane will not enter, Subhash Deshmukh warns BJP | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'आता मतदार काय ते ठरवतील', विरोध करूनही दिलीप मानेना प्रवेश, सुभाष देशमुखांचा भाजपला इशारा

Subhash Deshmukh Dilip Mane joined bjp: दिलीप माने यांच्या प्रवेशाला प्रचंड विरोध झाला. कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. भाजपने प्रवेश थांबवला. पण, महापालिकेच्या निवडणुका जाहीर होताच मानेंचा प्रवेश करुन घेण्यात आला. ...

साेलापूर महापालिका नाेकर भरतीमधील नियुक्तीपत्रे जूनमध्ये मिळणार - Marathi News | Solapur municipal servant recruitment appointment letters will be available in June | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :साेलापूर महापालिका नाेकर भरतीमधील नियुक्तीपत्रे जूनमध्ये मिळणार

प्रशासनाचा दावा : आचारसंहितेमुळे थांबली प्रक्रिया ...

सोलापुरात डिजिटल फ्लेक्स लावणार? मग परवानगी आवश्यक, अन्यथा... - Marathi News | Will digital flex be installed in Solapur? Then permission is required, otherwise... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात डिजिटल फ्लेक्स लावणार? मग परवानगी आवश्यक, अन्यथा...

या प्रणालीमध्ये पोलीस स्टेशनची एनओसी देखील ऑनलाइन पद्धतीने देण्यात येईल. परवानगी देताना परवानगी सोबत एक QR कोड देण्यात येणार आहे. ...

 सोलापूर ग्रामीण भागात २१ कोरोनाचे रूग्ण; सांगोला, उत्तर तालुक्यात रूग्ण नाही - Marathi News |  While the number of corona is increasing in Solapur city, it is not increasing in rural areas  | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर : सोलापूर ग्रामीण भागात २१ कोरोनाचे रूग्ण; सांगोला, उत्तर तालुक्यात रूग्ण नाही

सोलापूर शहरात कोरोनाची संख्या वाढत असताना ग्रामीण भागात मात्र तेवढ्या प्रमाणात वाढत नसल्याचे चित्र आहे. ...

रस्ता अपना, कायको डरना? नाय चालणार; सोलापुरात १,९२१ नियमतोडूंवर ॲक्शन - Marathi News |  Action has been taken against 1,921 people violating traffic rules in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रस्ता अपना, कायको डरना? नाय चालणार; सोलापुरात १,९२१ नियमतोडूंवर ॲक्शन

सोलापुरात वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या १,९२१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.  ...

जुन्या पेन्शन महामोर्चात अवतरला "कांतारा"; महानगरपालिकेच्या शिक्षकांनी पथनाट्याद्वारे वेधले लक्ष - Marathi News | Kantara incarnated in the old pension Mahamorcha; Teachers of the Municipal Corporation attracted attention through street drama | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जुन्या पेन्शन महामोर्चात अवतरला "कांतारा"; महानगरपालिकेच्या शिक्षकांनी पथनाट्याद्वारे वेधले लक्ष

"कांतारा"च्या वेशभूषेतील महानगरपालिकेच्या शिक्षकानी लक्ष वेधले. ...

सोलापूर महापालिका सुरू करणार दोन पेट्रोलपंप; आयुक्तांनी केली जागेची पाहणी - Marathi News | Solapur Municipality is going to start two petrol pumps | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर महापालिका सुरू करणार दोन पेट्रोलपंप; आयुक्तांनी केली जागेची पाहणी

सोलापूर महापालिका दोन पेट्रोलपंप सुरू करणार आहे. ...