लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर शहर पोलीस

सोलापूर शहर पोलीस

Solapur city police, Latest Marathi News

सोलापुरच्या सिध्देश्वर तलावात बुडून अज्ञात इसमाचा मृत्यू - Marathi News | An unidentified person dies drowning in Siddeshwar lake in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरच्या सिध्देश्वर तलावात बुडून अज्ञात इसमाचा मृत्यू

सिद्धेश्वर तलावातील मृत्यूचे सत्र सुरूच; सुरक्षारक्षक नसल्याने वारंवार घडतात घटना ...

अ‍ॅडव्हेंचर पार्कमुळे वटवाघळांचा अधिवास नष्ट झाल्यास मनपाविरुद्ध फिर्याद देणार ! - Marathi News | Advocate Park to face prosecution against destruction of habitat habitat | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अ‍ॅडव्हेंचर पार्कमुळे वटवाघळांचा अधिवास नष्ट झाल्यास मनपाविरुद्ध फिर्याद देणार !

नवा वाद : सोलापूर शहरातील वन्यजीवप्रेमींचा इशारा, आयुक्तांनी तत्काळ लक्ष द्यावे ...

होय.. माझी आठ एकर शेती मागत होती म्हणून मीच तोंड दाबून रेश्माचा खून केला : तौफिक शेख  - Marathi News | Yes .. I was demanding eight acres of farmland, so I was able to kill silk after killing him. Taufiq Shaikh | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :होय.. माझी आठ एकर शेती मागत होती म्हणून मीच तोंड दाबून रेश्माचा खून केला : तौफिक शेख 

कर्नाटक पोलिसांसमोर दिली कबुली : पोलीस अधीक्षक प्रकाश निकम यांनी दिली माहिती  ...

दोन मुलींना वेश्याव्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न वारांगणेनेच पाडला हाणून - Marathi News | Harry tried to push two girls into prostitution | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दोन मुलींना वेश्याव्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न वारांगणेनेच पाडला हाणून

दलाल तरुणाला चांगला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले आणि कायमस्वरुपी नरकात येणाºया मुलींना थांबवून तिच्या आईच्या स्वाधीन केले.  ...

बंगाली कारागिरांनी पळविले १३ लाखांचे दागिने - Marathi News | 13 lakh jewelery by Bengali craftsmen | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बंगाली कारागिरांनी पळविले १३ लाखांचे दागिने

सोलापुरातील सोनाराची फसवणूक; तिघांविरूध्द गुन्हा दाखल ...

आई-वडिलांच्या निधनानंतर दोन बहिणींचा संसार उभारून भावाने घेतला जगाचा निरोप - Marathi News | After the death of his father, the brother took the world by raising two sisters world | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आई-वडिलांच्या निधनानंतर दोन बहिणींचा संसार उभारून भावाने घेतला जगाचा निरोप

काळ रात्र; मित्रांचा ‘बापू’ गेल्याने शिंदे चौकावर शोककळा ...

सोलापुरातील पोलीस कर्मचारी, अधिकाºयांच्या होणार बदल्या - Marathi News | Transfers will take place in Police Force, Officers of Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील पोलीस कर्मचारी, अधिकाºयांच्या होणार बदल्या

सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय; नूतन पोलीस आयुक्त रूजू झाल्यानंतर निघणार आदेश ...

सोलापूरचे पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांची बदली - Marathi News | Solapur Police Commissioner Mahadev Tambde has been transferred | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरचे पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांची बदली

गडचिरोली येथील पोलीस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे सोलापूरचे नवे पोलीस आयुक्त ...