लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

पुण्याच्या कमला नेहरू रुग्णालयात आलेले संशयित नक्की कोण? पोलिसांकडून प्राथमिक माहिती समोर - Marathi News | Who exactly is the suspect who came to Pune's Kamla Nehru Hospital? Preliminary information from the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या कमला नेहरू रुग्णालयात आलेले संशयित नक्की कोण? पोलिसांकडून प्राथमिक माहिती समोर

काही स्थानिकांनी या तरूणांचे फोटो काल समाजमाध्यमांवर बांग्लादेशी म्हणून टाकून खोटा मेसेज पसरवला होता, पोलिसांची माहिती ...

Pune Water supply: पुणे स्टेशन, मंगळवार पेठेचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद - Marathi News | Water supply to Pune Station Mangalwar Peth will be closed on Friday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Water supply: पुणे स्टेशन, मंगळवार पेठेचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद

शनिवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता ...

PMPML: पुणेकरांची लाइफलाइन ‘व्हेंटिलेटर’वर! २०० हून अधिक बस प्रवासी सेवेतून बाद - Marathi News | pune pmpml bus condition is bad more than 200 buses out of passenger service | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMPML: पुणेकरांची लाइफलाइन ‘व्हेंटिलेटर’वर! २०० हून अधिक बस प्रवासी सेवेतून बाद

वाढत्या लोकसंख्येला पुरी पडेल, अशी यंत्रणा उभी करण्यात ‘पीएमपी’ला अपयश आल्याचे आणि त्यातूनच वाहतुकीची भीषण समस्या उभी राहिल्याचे स्पष्ट झाले ...

Pune Ganeshotsav: गणेशोत्सवात १० दिवस दारू बंद; पुण्यातील गणेश मंडळांची मागणी, पोलीस आयुक्त निर्णय घेणार - Marathi News | Alcohol closed for 10 days during Ganeshotsav Demand for Ganesha Mandals in Pune Police Commissioner will decide | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Ganeshotsav: गणेशोत्सवात १० दिवस दारू बंद; पुण्यातील गणेश मंडळांची मागणी, पोलीस आयुक्त निर्णय घेणार

विसर्जन मिरवणुकीत ढोल पथकांची संख्या, डीजेसंदर्भात मंडळांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार ...

कादवे खिंडीवरिल रस्त्यात दरड कोसळली; वेल्हे पानशेत रस्ता बंद - Marathi News | A crack fell in the road at Kadwe Khindi Welhe Panshet road closed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कादवे खिंडीवरिल रस्त्यात दरड कोसळली; वेल्हे पानशेत रस्ता बंद

पुण्यापासून जवळ अंतर असल्याने या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते, दरड कोसळल्याने हा रस्ता बंद झाला असून नागरिकांची गैरसोय होत आहे ...

हप्ता दे, नाहीतर धंदा करू देणार नाही; त्रासाला कंटाळून महिलेने प्राशन केले विष - Marathi News | Pay installments, otherwise the business will not be allowed; Tired of suffering, the woman drank poison | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हप्ता दे, नाहीतर धंदा करू देणार नाही; त्रासाला कंटाळून महिलेने प्राशन केले विष

आम्हा दोघींना हप्‍त्‍याचे दरमहा ७०० रुपये द्यावे लागतील, पैसे दिले नाही तर तुला धंदा करून देणार नाही ...

Manoj Jarange Patil: एक मराठा लाख मराठा; पुण्यात जरांगे पाटलांच्या रॅलीत मराठा बांधवांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी - Marathi News | One Maratha Lakh Marathas Record breaking crowd of Maratha brothers in manoj Jarange Patil rally in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Manoj Jarange Patil: एक मराठा लाख मराठा; पुण्यात जरांगे पाटलांच्या रॅलीत मराठा बांधवांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी

मनोज जरांगे पाटील आम्हाला नक्कीच आरक्षण मिळवून देतील, मराठा बांधव - भगिनींचा विश्वास ...

Manoj Jarange Patil: जरांगे पाटील 'भावी मुख्यमंत्री', पुण्याच्या शांतता रॅलीत झळकले बॅनर - Marathi News | manoj Jarange Patil Future Chief Minister banners flashed at Pune shantata rally | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Manoj Jarange Patil: जरांगे पाटील 'भावी मुख्यमंत्री', पुण्याच्या शांतता रॅलीत झळकले बॅनर

मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्री व्हावेत अशी मराठा समाजाची इच्छा असल्याचे मराठा बांधवांनी सांगितले आहे ...