महाराणा प्रताप यांच्या ४७९व्या जयंतीनिमित्त महाराणा प्रताप मित्र मंडळातर्फे मोठ्या उत्साहात शनिवारी सायंकाळी प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. ...
यावर्षीच्या उन्हाळ्यातील तापमानाने अक्षरश: कहरच केला आहे. ४८ डिग्री सेल्सिअस पार केलेले तापमान वृद्धांसाठी कर्दनकाळच ठरले आहे. या उन्हाळ्यातील चार महिने अर्थात मार्च ते १५ जून या साडे तीन महिन्यातच पालिकेत झालेल्या मृत्यू नोंदणी वरून ८३ जणांचा मृत्यू ...
पोलीस आपले मित्र बनण्यासाठी आतूर आहेत. आपणही पोलिसांना साथ द्यावी. पोलीस दल व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने भविष्यात गावागावात वाचनालय सुरू करण्याचा संकल्प असून, पाणीदार गावाचे स्वप्न आज पूर्णत्वास आल्याचा आनंद होत असल्याचे प्रतिपादन विशेष पोलीस महानि ...
सिन्नर : शहरालगत असणाऱ्या शासकीय आयटीआयच्या पाठीमागे असलेल्या जुन्या पाझर तलावातील गाळ काढण्यास दोन दिवसांपासून प्रारंभ झाला आहे. मुद्रांक विक्रेता संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष बाळासाहेब देशपांडे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. ...
शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत असतानाच शेतकऱ्यांची हंगामासाठी लगबग सुरू असते. हाती पैसा नसतो. अशावेळी त्यांच्या पाल्यांना मदत व्हावी. यासाठी सुरू केलेला महोत्सव कौतुकास पात्र ठरतो, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री एम.के.पाटील यांनी येथे केले. ...