वेदना उराशी, दु:ख पायथ्याला, हेच जगणे आहे, एवढेच ठावे मला़़़ अगदी असेच जीवन जगणाऱ्या दोन दिव्यांग बंधुंनी आपल्या वेदनेवर मात करीत आपल्या वृद्ध आई, वडिलांचा सांभाळ करण्यासाठी गिरणी व किराणा दुकानाच्या माध्यमातून आयुष्याशी दोन हात केले आहेत़ आज या दोन् ...
पेठ : शालेय शिक्षण पुर्ण करण्यासाठी राहत्या गावापासून दहा- पंधरा कि मी पायपीट करून शिक्षण घेणाऱ्या आदिवासी सावित्रीच्या लेकींची पायपीट समग्र शिक्षा अभियान मानव विकास उपक्र मामुळे थांबली असून अतिदुर्गम अशा पाहुचीबारी परिसरातील सात ते आठ गावातील शाळकरी ...
मॉब लिचिंगच्या विरोधात शहरात शुक्रवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच झारखंड येथील घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम बांधव व बहूजन क्रांती मोर्चाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. ...
मारवाडी युवामंचच्या वतीने नुकताच मारवाडी समाजातील प्रतिष्ठांना समाजभुषण, जालनारत्न आदी पुरस्काराने गौरविले. या सर्व पुरस्कारप्राप्त मान्यवरांना खोतकर यांनी त्यांच्या निवासस्थानी बोलावून विशेष सत्कार केला. ...
अपंगांचे दु:ख आपण केवळ वाटून घेऊ शकतो. त्यामुळे त्यांना हवी ती मदत देण्यासाठी समाजाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी केले. ...
सिन्नर : शहरात वीस वर्षांपासून कार्यरत असलेल्या लायन्स क्लब आॅफ सिन्नर सिटी या संस्थेच्या सन २०१९-२० सालासाठी कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. या कार्यकारिणीत अध्यक्षपदी पांडुरंग वारूंगसे यांची तर सचिवपदी अनिल दराडे यांची नियुक्ती करण्यात आली. ...