सिन्नर : श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या येथील आडवा फाटा परिसरातील देवीरोड भागात असणाऱ्या श्री चक्रधर स्वामी मंदिरात श्री क्षेत्र पट्टीशाळा यात्रोत्सव हजारो भक्तांच्या उपस्थितीत पार पडला. यात्रोत्सवाचे २३ वे वर्षे होते. ...
सामाजिक, शैक्षणिक, वाङ्मयीन व राजकीय वैभवाची साक्ष असलेल्या लोकमान्य टिळक स्मारक समितीचे सन २०१८-१९ हे शतक महोत्सवी वर्ष सुरू आहे. यानिमित्त संस्थेने वर्षभर शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबविले. १९ ते २६ डिसेंबर २०१९ पर्यंत सांगता समारंभ होईल. ...
रिक्षात सोन्याचे दागिने व पैसे विसरून गेलेल्या महिलेला रिक्षाचालकाने पोलिसांच्या मदतीने पर्स परत करून प्रामाणिकपणा अजूनही शिल्लक असल्याचे दाखवून दिले. ...