जनकल्याण मंचच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला असला तरी यात सर्वसमाजातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदविला होता. विशेष म्हणजे या रॅलीत महिलांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. ही रॅली कुठल्याही जातीधर्माच्या विरोधात नव्हे तर या विधे ...
शहराची जीवनदायिनी म्हणून पूस नदीची ओळख आहे. मात्र ही नदी आपली ओळख हरवत आहे. शहरातून जवळपास तीन ते चार किलोमीटरचा प्रवास ही नदी करते. मात्र शहरातून जाणाऱ्या नदीचे स्वरूप अत्यंत विदारक झाले आहे. पूर्वी ही नदी बारमाही वाहत होती. नदीपात्रात निर्मळ पाणी द ...
जिल्हा पोलीस दलाने विविध पातळीवर काम केले. यात वर्षभरातील गोषवारा संमिश्र स्वरूपाचा आहे. काही गुन्ह्यांचे प्रमाण घटविण्यात पोलिसांना यश आल्याचे त्यांच्या आकडेवारीवरून दिसून येते. मात्र घरफोड्याचे गुन्हे उघड करण्याचे आव्हान कायम आहे. खून, बलात्कार या ...
अडगळीत पडलेल्या या घरामध्ये त्यांचा वावर असतो. अभियंत्याकडून या निवासस्थानाचा वापर केला जात नाही. त्यामुळे देखभाल दुरुस्तीअभावी हा बंगला अडगळीत पडला आहे. अमरावती-यवतमाळ मार्गावर असलेल्या या निवासस्थानाचा वापर केला जात नाही. भर वस्तीत हे घर असताना वाप ...
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्राच्या विद्यार्थ्यांनी दुर्ग संवर्धन अंतर्गत सोनगड किल्ल्यावर स्वच्छता अभियान राबविले. ...