फैजपूर येथे १९३६ साली भरलेल्या काँग्रेसच्या पहिल्या ऐतिहासिक ग्रामीण अधिवेशनाच्या स्मृती जागृत करणारे संकल्पचित्र पालिकेने उभारले आहे. मात्र या संकल्प चित्राला अतिक्रमणाचा विळखा तर होताच आता गाजर गवताचाही विळखा पडला आहे. ...
सुरू शैक्षणिक सत्राच्या सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात जि. प. शाळांतील विद्यार्थ्यांचा एका चाचणीद्वारे स्तर निश्चित करण्यात आला होता. यात इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. प्रारंभी भाषा व गणित याच विषयाची चाचणी घेण्यात आली हे व ...
उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गडचिरोली अंतर्गत चामोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पावीमुरांडा येथील जि.प.शाळेच्या मैदानावर जनजागरण मेळावा मंगळवारी घेण्यात आला. या मेळाव्यात ग्रामस्थांना ताडपत्री तसेच महिलांना साड्यांचे वितरण करण्यात आले. याशिवाय व ...
नागरिकता सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ भारतीय जनता पार्टीसह शहरातील हिंदुत्ववादी व विविध संघाटनांच्यावतीने शहरातून मार्च काढण्यात आला. ‘वंदे मातरम् आणि भारत माता की जय’ च्या घोषणा देत निघालेल्या या मार्चने शहरातून मार्गक्रमण केले. स्थानिक केसरीमल कन ...
गुरुवारच्या कंकणाकृती ग्रहणाच्या वेळी अमावस्या असून, चंद्र सूर्यबिंबाच्या समोरून प्रवास करणार आहे. अर्थात पृथ्वी आणि सूर्य यांच्या मधोमध चंद्र येणार आहे. यालाच सूर्यग्रहण असे म्हणतात. यावेळी चंद्र पृथ्वीपासून दूर असल्यामुळे चंद्र सूर्यबिंबाला पूर्णपण ...
भंगार व्यवसाय गांधी वार्ड क्रमांक ४ मध्ये सुरू असून या व्यवसायामुळे अस्वच्छता, डासांची उत्पत्ती, ध्वनी प्रदूषणाची समस्या निर्माण झाली. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळ्यात तर अनेक समस्या निर्माण होतात. ...
स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करून जनतेला न्याय द्यावा आणि प्रमुख समस्या तातडीने सोडवाव्या, या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने मंगळवारी चंद्र्रपूर, राजुरा, ब्रह्मपूरी, कोरपना, गोंडपिपरी, जिवती, भद्रावती, मूल, सावली या तालुक्यात एक दिवशीय आत ...