महाराजा अग्रसेन यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान अचरणात आणावेत. जगा आणि जगू द्या, हे त्यांचे ब्रीद प्रत्येक अग्रवाल कुटुंबाने प्राणपणाने जपले पाहिजे, असे मार्गदर्शन राष्ट्रसंत सुधांशू महाराज यांनी केले. ...
जेसीआय ही सर्वांगीण नेतृत्व घडविणारी संस्था असल्याचे मत केंद्रीय पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस तसेच सूक्ष्म लघु-मध्यम उद्योग मंत्रालयाचे स्टॅण्डिंग कमिटी सदस्य तथा खासदार उन्मेश पाटील यांनी शनिवारी येथे व्यक्त केले आहे. ...
यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट, वंदे मातरम गृप, हेल्थ इज वेल्थ व विविध संघटनांतर्फे देहदान, अवयवदान व महारक्तदान शिबिर घेण्यात आले. यात २०७ बाटल्या रक्तसंचय करण्यात आला. ...
ग.स.सोसायटील कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या जागेवर अनुकंपा तत्त्वावर त्यांच्या मुलास दहाव्या दिवशीच सेवेत घेऊन ग.स. सोसायटीने कुटुंबाला आधार दिला आहे. ...